शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर कृउबामध्ये ज्वारी १७०० तर मका १४२५ रुपये क्विंटल दराने खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 18:05 IST

शासकीय ज्वारी-मका खरेदी केंद्राचा सभापती उदय वाघ यांच्या हस्ते शुभारंभ

ठळक मुद्देअमळनेर कृउबा सभापतींच्या हस्ते ज्वारी-मका खरेदी शुभारंभकृउबामध्ये ९४१ क्विंटल मूग तर २०१ क्विंटलची खरेदीशेतकºयाचा सभापतींच्या हस्ते रुमाल व टोपी देवून सत्कार

आॅनलाईन लोकमतअमळनेर,दि.१५ - सहकारी संस्था शेतकºयांचा आत्मा आहे. शेतकºयांशी सकारात्मक वागा असे आवाहन अमळनेर कृउबा सभापती उदय वाघ यांनी बुधवारी शासकीय ज्वारी-मका केंद्र शुभारंभ प्रसंगी केले. यावेळी ज्वारीला १७०० रुपये तर मक्याला १४२५ रुपये प्रतीक्विंटलसाठी भाव देण्यात आला.अमळनेर येथील शेतकी संघ जीन मध्ये शासकीय भरड खरेदी केंद्र १५ पासून सुरू करण्यात आले. सभापती उदय वाघ, उपसभापती अनिल अंबर पाटील यांच्या हस्ते ज्वारी खरेदी शुभारंभ करण्यात आला.सभापती वाघ यांच्या हस्ते पहिल्यांदा धान्य विक्रीसाठी आलेल्या शेतकºयाचा टोपी रुमाल देऊन सत्कार करण्यात आला. ज्वारीला १७०० रुपये तर मक्याला १४२५ रुपये शासकीय भाव आहे. आतापर्यंत ९४१ क्विंटल मूग व २०१.५ क्विंटल उडीद केंद्रावर खरेदी झाला. शेतकºयांना एकूण ३४ लाख रुपये मालाचा मोबदला देण्यात आला आहे. शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील, अनिल शिसोदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, काँग्रेस चे तालुकाध्यक्ष गोकुळ पाटील, निवासी नायब तहसीलदार कमलाकर जोशी, नायब तहसीलदार प्रशांत वाघ, कृ उ बा संचालक भिकेश पाटील, भगवान कोळी, विक्रांत पाटील, यज्ञेश्वर पाटील, विवेक पाटील, मंगलगिर गोसावी, सुनील शिसोदे , बाबू साळुंखे , ग्रेडर सुभाष पाटील , भटु पाटील उपस्थित होते.