शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 21:25 IST

अमळनेर येथे शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. धुळे रस्त्यावरील साई लॉजिंगवर धाड टाकून दोन महिलांना रंगेहाथ पकडण्यात आले.

ठळक मुद्देअमळनेरात बचत गटाच्या महिलांना ओढले देहविक्री व्यवसायातदोन महिला, व्यवस्थापकाला घेतले ताब्यातअमळनेर पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव : अमळनेर येथे शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. धुळे रस्त्यावरील साई लॉजिंगवर धाड टाकून दोन महिलांना रंगेहाथ पकडण्यात आले. लॉजिंगचा व्यवस्थापक अंकुश दौलत पाटील (रा.मंगरुळ, ता.अमळेनर) याला अटक करण्यात आली असून मालक दिलीप टिल्लूराम ललवाणी (रा.न्यू.प्लॉट,अमळनेर) यालाही आरोपी करण्यात आले आहे. या लॉजिंगवर बचत गटाच्या गरजू महिला तसेच शहरातील उच्चभ्रू महिलांच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.अमळनेर शहरात गेल्या काही महिन्यात दोन खुनाच्या घटना घडल्या. या घटनांमध्ये पोलीस तपासात अनैतिक व्यवसाय करणाऱ्या महिलांचा संबंध जोडला गेल्याने पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे व अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी हायप्रोफाईल सेक्स रॅकेटवर लक्ष केंद्रीत करुन स्थानिक गुन्हे शाखेला सूचना केल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाAmalnerअमळनेर