शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 22:00 IST

अमळनेर बाजार समितीवर राष्ट्रवादीच्या जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील यांची मुख्य प्रशासक म्हणून निवड केली आहे.

ठळक मुद्देमुख्य प्रशासकपदी राष्ट्रवादीच्या तिलोत्तमा पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : महाराष्ट्र शासनाच्या पणन व वस्रोद्योग विभागाने अमळनेर बाजार समितीवर राष्ट्रवादीच्या जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील यांची मुख्य प्रशासक म्हणून निवड केली असून काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या आठ पदाधिकाऱ्यांची प्रशासक मंडळात नियुक्ती केली आहे.

पणन विभागाचे कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांनी जिल्हा उपनिबंधकाना पत्र पाठवून तिलोत्तमा रवींद्र पाटील (शिरूड) मुख्य प्रशासक, प्रशासक मंडळ भागवत केशव सूर्यवंशी (खवशी), विजय काशीनाथ पाटील (चौबारी), संभाजी लोटन पाटील (लोण बु), किरण भालेराव पवार (मठगव्हाण), लालचंद त्र्यंबक पाटील (दापोरी), सुरेश विक्रम पाटील (एकरूखी), भाईदास सोनू अहिरे (भिल)(लोणे), जितेंद्र प्रेमसिंग राजपूत (कळमसरे) यांचा प्रशासक मंडळात समावेश मंडळावर नियुक्ती करण्यास पात्र असल्याची खात्री करून घ्यावी तसेच ज्या व्यक्तींविरुद्ध न्यायालयात गुन्हे दाखल आहेत, त्या व्यक्तीची नियुक्ती न्यायालयाच्या निर्णयाच्या आधीन राहून अशासकीय प्रशासक म्हणून करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

कोणत्याही सहकारी संस्थेवर सहा महिनेपेक्षा जास्त काळ प्रशासक ठेवता येत नाही. त्यामुळे आमदार अनिल पाटील यांनी राजकीय खेळी करत महाविकास आघाडीच्या सदस्यांना समाविष्ट करून तालुक्यात संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे.

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेरagricultureशेती