शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर पालिकेतर्फे मोफत पाच वीज वाहन चार्जिंग केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2021 14:32 IST

अमळनेर शहरात प्रदूषण कमी करण्यासाठी वीज वाहन चार्जिंग केंद्रे तयार करण्यात येत आहेत.

अमळनेर : नगरपरिषदेतर्फे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी माझी वसुंधरा उपक्रमान्तर्गत शहरात विजेवर चालणाऱ्या दुचाकी व चारचाकी मोफत चार्जिंग करण्याचे 5 केंद्र  उभारण्यात येत आहे. यातील एका केंद्राचे उदघाटन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.       माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत ऊर्जा संवर्धनासाठी , प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी विजेवर चालणारी वाहने वापरण्यास प्रवृत्त व्हावे म्हणून शहरातील विविध चौकात 5  चार्जिं केंद्रे लावण्यात येणार आहेत. एका केंद्राची किंमत दीड लाख रुपये आहे मात्र विद्युत अभियंता प्रशांत ठाकूर यांनी कमी खर्चात चार्जिंग केंद्र तयार केले असून एका केंद्रांवर 2 वाहने चार्जिंग करण्यात येतील एक वाहनांसाठी सुमारे 40 मिनिटे लागणार आहेत नागरिकांसाठी चार्जिंग व्यवस्था मोफत राहणार आहे. एकदा चार्जिं केल्यावर वाहन 40 ते 50 किमी चालेल अंडी त्यासाठी 4 ते 5 युनिट खर्च होतात. पालिकेने मोफत चार्जिंगची व्यवस्था केल्याने नागरिकांच्या खर्चात बचत होणार आहे त्यामुळे यावेळी आमदार अनिल पाटील यांनी शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी  नागरिकांचे आरोग्य अबाधित  ठेवण्यासाठी नागरिकांनी विजेची वाहने वापरण्याचे आवाहन केले       यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील , नगरध्यक्षा पुष्पलता पाटील , माजी नगरध्यक्षा जयश्री पाटील , माजी उपनगराध्यक्ष डॉ राजेंद्र पिंगळे ,जिल्हा पुरवठा अधिकारी तथा प्रभारी प्रांताधिकारी सुनील सूर्यवंशी ,डी वाय एस पी राकेश जाधव , तहसीलदार मिलिंद वाघ , मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड , उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड , पोलीस निरीक्षक अंबादास मोरे , शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील ,नगरसेवक मनोज पाटील , प्रवीण जैन , ए पी आय एकनाथ ढोबळे हजर  होते सूत्रसंचालन संजय चौधरी यांनी केले.

टॅग्स :Petrolपेट्रोलAmalnerअमळनेर