शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरात अ‍ॅड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचे स्नेहसंमेलन जल्लोषात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 00:27 IST

अ‍ॅड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक सनेहसंमेलन उत्साहात पार पडले.

ठळक मुद्देविविध क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मानविद्यार्थ्यांनी सादर केले रंगारंग कार्यक्रम

अमळनेर, जि.जळगाव : येथील अ‍ॅड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक सनेहसंमेलन उत्साहात पार पडले.प्रांताधिकारी सीमा आहिरे यांनी उद्घाटन केले. तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड.ललिता पाटील, सचिव प्रा.श्याम पाटील, संचालक पराग पाटील, संचालक प्रा.देवेश्री पाटील, प्राचार्य विकास चौधरी, प्राचार्य प्रकाश महाजन, प्रशासन अधिकारी अमोल माळी प्रमुख अतिथी होते.शाळेतील विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाºया विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी सी.बी.एस.ई माध्यमाच्या शाळांसाठी ट्रेनर म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल प्राचार्य विकास चौधरी यांचाही सन्मान करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गितांवर नृत्य करत तथा विविध सादरीकरणातून केले. अनेक सामाजिक संदेश देण्यात आले. त्यास चांगली दाद मिळाली.अ‍ॅड.ललिता पाटील यांनी संस्थचे कार्य व भविष्यातील योजनांबद्दल माहिती देत विद्यार्थ्यांना उच्च व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सदैव कटिबद्ध असण्याचा विश्वास उपस्थितांना दिला. शारदा महिंद, सानिका पवार, वैष्णवी पाटील, करीना पाटील, रोनीत पवार यांनी सूत्रसंचालन केले. प्रशासन अधिकारी अमोल माळी यांनी आभार मानले. 

टॅग्स :SchoolशाळाAmalnerअमळनेर