शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अन्नधान्य नियमनमुक्ती परवानगी द्यावी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 12:41 IST

कोणत्याही बाजार समित्यांमध्ये मार्केट फी हा एक चर्चेचा आणि तेवढाच महत्वाचा विषय

कोणत्याही बाजार समित्यांमध्ये मार्केट फी हा एक चर्चेचा आणि तेवढाच महत्वाचा विषय आहे. बाजार समित्यासांसाठी अन्नधान्य नियमनमुक्तीस परवानगी करण्यास व्यापाऱ्यांना परवानगी द्यावी, यासाठी मध्यंतरी चर्चा सुरु होती. विधानसभेत याविषयी विधेयकही आणण्यात आले होते. केंद्र शासनाचाही असाच प्रयत्न आहे. मात्र मुंबई आणि पुण्याच्या लोकांच्या दबावामुळे या विधेयकावर पुढे काही एक हालचाल होऊ शकली नाही. राज्य सरकारने हा शेतकरी हिताचा हा निर्णय घ्यावा. मध्यंतरी यात सुधारणा करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न होते. या आधी चंद्रकांत पाटील यांच्याकडे पणन खाते होते. अन्नधान्य नियमनमुक्तीविषयी निर्णय घेतला होता. नंतर पाटील यांच्या जागी सुभाष देशमुख आले. त्यांनी विधानसभेत हा ठराव आणला. आता तो विधानपरिषदेत पारित व्हावा, अशी अपेक्षा आहे. कारण यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. शेतमालाची वाहतूक आणि हमाली वाचणार आहे. यामुळे शेतकरी त्यांचा माल बाहेर अथवा शेतातही विकू शकतो. शेतकºयांची मार्केट फी वाचणार आहे. बाजार समित्यांमध्ये व्यापारी प्रतिनिधीही असतात. त्यांना सभापतीपदाची संधी मिळत नाही, यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल केल्यास व्यापारी प्रतिनिधींनाही संधी मिळू शकते. आपण स्वत: गेल्या २१ वर्षापासून व्यापारी संचालक आहोत. शेतकरी प्रतिनिधींना संधी मिळते तशी आम्हालाही मिळावी. शेतकरी प्रतिनिधींचा निर्णय इथेही लागू करावा.- शशी बियाणी, व्यापारी प्रतिनिधी, बाजार समिती.

टॅग्स :Jalgaonजळगाव