शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

जळगावातील रथ चौकात मतदारांना पैसे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 17:51 IST

रथ चौकातील विठ्ठल मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मतदान केंद्रावर सकाळी मतदान सुरु झाल्यानंतर, बोटावर मोजण्याइतकेच मतदार रांगेत उभे होते. तर उमेदवारांचे प्रतिनिधीदेखील मतदान केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभे होते. सकाळी अकरापर्यंत संथगतीने मतदान प्रक्रिया सुरु होती. दुपारी बारानंतर मात्र मतदारांची संख्या वाढली.

ठळक मुद्देसकाळी ११ वाजेपर्यंत संथ मतदानमतदारांच्या खिशात टाकले जात होते पैसेदुपारी बारानंतर मात्र मतदारांची संख्या वाढली.

जळगाव : रथ चौकातील विठ्ठल मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मतदान केंद्रावर सकाळी मतदान सुरु झाल्यानंतर, बोटावर मोजण्याइतकेच मतदार रांगेत उभे होते. तर उमेदवारांचे प्रतिनिधीदेखील मतदान केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभे होते. सकाळी अकरापर्यंत संथगतीने मतदान प्रक्रिया सुरु होती. दुपारी बारानंतर मात्र मतदारांची संख्या वाढली.पुरूष व महिला मतदारांना पैसे देऊन, मतदार केंद्राकडे रवाना केले जात होते. याच ठिकाणी पुढे गेल्यानंतर कार्यकर्ते ओळखीच्या मतदारांना एका बोळीत नेऊन, पैसे वाटप करीत होते. विशेष म्हणजे या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्याही हा प्रकार लक्षात आल्यानंतरदेखील कारवाई करण्यात आली नाही . फक्त केंद्राकडे जाणा-या प्रवेशद्वारावरच उभे राहून, वाहनांना अडवितांना दिसून आले.

टॅग्स :Jalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूक