शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांच्या विचारावर चालल्यास सर्व समस्यांचे निराकरण - रामपाल महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:13 IST

जळगावात सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने कीर्तन

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १४ - जग वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज हे खरे रयतेचे राजे होते. त्यांच्या विचारावर चालल्यास आज भेडसावणाºया सर्व समस्यांचे निराकरण होऊ शकेल, असा विश्वास सत्यपाल महाराज यांचे शिष्य शिवकीर्तनकार रामपाल महाराज यांनी व्यक्त केला.छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने साजरा करण्यात येत असलेल्या सप्ताहांतर्गत बुधवारी या कीर्तन सोहळ््याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी रामपाल महाराज यांचा नगरसेवक संतोष पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी मुकुंद सपकाळे, पुरुषोत्तम चौधरी, दीपक सूर्यवंशी, प्रतिभा शिंदे, शंभू पाटील, समीर जाधव यांच्यासह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.या वेळी रामपाल महाराज यांनी छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाची गाथा आपल्या कीर्तनातून मांडली. शिवरायांची महती ऐकताना उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते. शिवरायांच्या विचाराचा अवलंब केल्यास कोणी कोणाचा द्वेश करणार नाही, गर्भातच मुलीचा बळी दिला जाणार नाही, कोणीही अन्न, वस्त्र, निवाºयाशिवाय राहणार नाही, दंगल कुपोषण, शेतकºयांच्या आत्महत्या हे सर्व प्रश्न शिवरायांच्या विचाराने मार्गी लागू शकतात, असेही रामपाल महाराज म्हणाले. या सोबतच त्यांनी ज्वलंत विषयावरही लक्ष वेधले.संत गाडगेबाबा, संत तुडोजी महाराज यांची कीर्तनाची परंपरा मी पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन ऋषिकेश पाटील यांनी केले.

टॅग्स :JalgaonजळगावShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज