शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

१०० कोटीवरील स्थगिती उठविण्यासाठी सर्वपक्षीय एकटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 12:53 IST

जळगाव : नगरोथ्थान अंतर्गत मंजूर झालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीवर राज्यशासनाने लावलेली स्थगिती उठविण्यासाठी मनपातील सत्ताधारी व विरोधक एकटवले ...

जळगाव : नगरोथ्थान अंतर्गत मंजूर झालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीवर राज्यशासनाने लावलेली स्थगिती उठविण्यासाठी मनपातील सत्ताधारी व विरोधक एकटवले आहेत.शनिवारी महापौर भारती सोनवणे, आमदार सुरेश भोळे, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्यासह भाजपा, सेनेच्या नगरसेवकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेवून मनपाला मंजूर असलेल्या १०० कोटी रुपयांची स्थगिती उठविण्याची मागणी केली. त्यावर पालकमंत्र्यांनीही याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेवून चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले.यावेळी मनपा स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा, भाजप महानगरप्रमुख दीपक सुर्यवंशी, नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी हे देखील उपस्थित होते. या निधीला स्थगिती दिल्यामुळे अनेक महत्वपूर्ण कामांना ‘ब्रेक’ लागला आहे.२५ कोटीला मुदतवाढीची मागणीतत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या २५ कोटी रुपयांची खर्चाची मुदत संपली आहे. या निधीलाही मुदतवाढ देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.१७ रोजी मुख्यमंत्री जिल्ह्याचा दौऱ्यावर येणार असून यावेळी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे यावेळी ठरले.नवीन आयुक्तांच्या नावाबाबत देखील यावेळी चर्चा झाली.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव