शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जेसीआयमधून सर्वांगीण नेतृत्व तयार होते -खासदार उन्मेश पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 18:45 IST

जेसीआय ही सर्वांगीण नेतृत्व घडविणारी संस्था असल्याचे मत केंद्रीय पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस तसेच सूक्ष्म लघु-मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टॅण्डिंग कमिटी सदस्य तथा खासदार उन्मेश पाटील यांनी शनिवारी येथे व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देदेशातील छत्तीसगड, ओरिसा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश यासह महाराष्ट्रातील १४० क्लब अध्यक्षांची कार्यशाळेला उपस्थितीसहा, नऊ आणि तेरा झोनमधील अध्यक्षांची कार्यशाळेचे उदघाटन

भुसावळ, जि.जळगाव : एखाद्या सामाजिक कामासाठी अनेक संस्था संघटना काम करतात. मात्र विविध विषयांसाठी काम करणारी जेसीआयमध्ये मलादेखील काम करण्याची संधी मिळाली. २०११ मध्ये अध्यक्ष असताना स्पिच क्राफ्ट कार्यशाळा आयोजित केली. त्यामुळे राज्य आणि राज्याबाहेर मोठा मित्र परिवार जोडता आला. जेसीआयच्या विविध उपक्रमातून अनेक पदाधिकारी घडले. जेसीआय ही सर्वांगीण नेतृत्व घडविणारी संस्था असल्याचे मत केंद्रीय पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस तसेच सूक्ष्म लघु-मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टॅण्डिंग कमिटी सदस्य तथा खासदार उन्मेश पाटील यांनी शनिवारी येथे व्यक्त केले आहे.भुसावळ वरणगाव हायवेवरील एका हॉटेलमध्ये आयोजित महाराष्ट्रासह पाच राज्यातील अध्यक्षांच्या कार्यशाळेचे उद्घाटन करताना खासदार पाटील बोलत होते. व्यासपीठावर दीपा पटेल, डॉ.नीलेश झंवर, अनुपम तिवारी, मनोज चांडक, निर्मल मुणोत, अजय शर्मा, वालुरी श्रीनिवासन, नीलेश देशमुख, आमदार संजय सावकारे उपस्थित होते.खासदार पाटील पुढे म्हणाले की, आजची कार्यशाळा येणारे वर्षभराचे नियोजन करण्यासाठी आहे. स्वत:ला झोकून काम केले तर आपल्याकडे राज्य पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले जाणार आहे. मीदेखील जेसीआय अध्यक्ष असताना वर्षभर नवनवे उपक्रम राबविले होते. त्यातून कमी वेळेत लाखो लोकांपर्र्यत पोहचता आले.

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ