शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव तालुक्यात 11 ग्रामपंचायतसाठी दाखल सर्व 280 अर्ज वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 12:31 IST

पळसोद ग्रामपंचायत बिनविरोध

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 13- तालुक्यातील 11 ग्रामपंचायतसाठी दाखल एकूण 280 अर्जाची मंगळवारी छाननी करण्यात आली. यामध्ये सर्वचे सर्व अर्ज वैध ठरले आहे. दरम्यान, पळसोदला सरपंचपदासाठी एकमेव अर्ज तर सदस्यपदासाठी आलेले 7 अर्ज  छाननीत  वैध ठरल्याने ही ग्रामपंचायत बिनविरोध होण्यावर शिक्कामोर्तब झाला. जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरु आह़े  यात सरपंचपदासाठी 45 तर सदस्यपदासाठी 235 अर्ज प्राप्त झाले.  अर्ज दाखल करण्यास 5 डिसेंबर पासून प्रारंभ झाला होता.  यात धामणगाव सरपंचपदासाठी 7, सदस्यपदासाठी 26 अर्ज, निमगाव बु. ला सरपंचपदासाठी 3 व सदस्यपदासाठी 8, खेडी खुर्द ग्रा.पं.त सरपंचपदासाठी 3 व सदस्यपदासाठी 24, बिलवाडी सरपंचपदासाठी 4 तर सदस्यपदासाठी 26 अर्ज, सुभाषवाडी सरपंचपदासाठी 5, सदस्यपदासाठी 38 अर्ज, डोमगावला सरपंचपदासाठी 4, सदस्यपदासाठी 15,  पाथरी ला सरपंचपदासाठी 7 तर सदस्यपदासाठी 36, लोणवाडी बु।।ला सरपंचपदासाठी 3 तर सदस्यपदासाठी 11, विटनेर सरपंचपदासाठी 4 तर सदस्यपदासाठी 33, जामोदला सरपंचपदासाठी 4 तर सदस्यपदासाठी 11 अर्ज असे एकूण 280 अर्ज प्राप्त झाले होते. या सर्व अर्जाची मंगळवारी छाननी झाली. यात एकही अर्ज अवैध ठरला नाही. त्यामुळे 11 ग्रामपंचायतसाठी 280 उमेदवारांचे अर्ज असून आता माघारीकडे लक्ष लागलेले आहे. 

पळसोदला सरपंचपदी राधाबाई पाटीलपळसोद ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी राधाबाई पंकज पाटील यांचा एकमेव अर्ज तर सात ग्रा़पं़ सदस्य पदासाठी सातच अर्ज आलेले होते. हे सर्व अर्ज वैध ठरल्याने सरपंचपजी राधाबाई पाटील तसेच सात सदस्यांच्या बिनविरोध निवडवर शिक्कामोर्तब झाला.