शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही भाजपाची मांडलिक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 12:30 IST

अभाविपचे प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ.प्रशांत साठे

ठळक मुद्देसंघटनेचे स्वतंत्र अस्तित्वराज्यात व देशातही अभाविपची ताकद

सुशील देवकर / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 26-  अभाविप ही भाजपाची विद्यार्थी विंग असल्याचा समज आहे. मात्र ते चुकीचे असून अभाविप ही भाजपाची किंवा भाजपा ही अभाविपची मांडलिक नाही. दोन्ही स्वतंत्र व स्वायत्त संघटना असल्याचे प्रतिपादन अभाविपचे प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ.प्रशांत साठे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले. अभाविपने या अधिवेशनात संस्कारक्षम व रोजगाराभिमुख शिक्षण ही थीम घेतली आहे. याआधीच्या अधिवेशनांची फलश्रुती कितपत झाली? असे विचारले असता  प्रा.डॉ.साठे म्हणाले की, दर अधिवेशनात थीम असते असे नाही. अभाविपची स्थापना 1969 मध्ये झाली. 67 वर्षापासून काम सुरू आहे. प्रांत अधिवेशन 52वे आहे. अधिवेशन काळात प्रतिनिधींना, विद्याथ्र्याना वर्षभरातील कामाची दिशा मिळते. रोजगाराभिमुख शिक्षण मिळावे, तसेच विद्याथ्र्यानीही स्वत:मधील कौशल्य विकसित करून, रोजगार मिळविण्यासाठी पात्र व्हावे, यादृष्टीने यंदाची थीम निवडली आहे. अभाविपने या आधीच्या काळात सातत्याने विद्याथ्र्यामध्ये एकता निर्मितीचा प्रय} केला. त्यात यशस्वी झालो असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारविरोधात नाराजी व्यक्त होते, मात्र अभाविप ही भाजपाचीच विंग समजली जाते? या प्रश्नावर ते म्हणाले की, हे मान्य नाही. अभाविप ही भाजपाची मांडलिक नाही. दोन्ही स्वतंत्र संघटना आहेत. वैचारिक एकता असू शकते, किंबहुना आहे. मात्र संघटनेचे अस्तित्व स्वतंत्र आहे. अभाविपतून बाहेर पडल्यानंतर कोणी कुठे जावे, हा त्याचा प्रश्न आहे. काही जण भाजपात गेले म्हणून भाजपाची विंग, असे होत नाही. अभाविपच्या कार्याचे वैशिष्टय़ काय? या प्रश्नावर ते म्हणाले की, सेवा, संस्कार व संघर्ष या तीन मूल्यांवर अभाविपचे काम सुरू आहे. विश्वासार्हता व सातत्य यावर अभाविप टिकून आहे. विद्याथ्र्यापुढे अनेक प्रलोभने आहेत. त्यापासून त्यांनी दूर रहावे, यासाठी अभाविप प्रय} करते. त्यामुळेच राज्यात व देशातही अभाविपची ताकद वाढते आहे. मागच्या वर्षी 32 लाख विद्याथ्र्यानी अभाविप सदस्य म्हणून नोंदणी केली. त्यामुळे जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना ठरली आहे.