शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पुन्हा ८१ कोरोना बाधित रूग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 19:00 IST

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्ग हा थांबता थांबत नसून दिवसागणित कोरोना लागण झालेल्या रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढत होताना ...

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्ग हा थांबता थांबत नसून दिवसागणित कोरोना लागण झालेल्या रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढत होताना दिसून येत आहे. सोमवारी पुन्हा नवीन ८१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहर व बोदवड प्रत्येकी २०, जामनेर १५, रावेर १०, धरणगाव ०७, जळगाव ग्रामीण ०४, अमळनेर ०३, चोपड, भडगाव प्रत्येकी ०१ रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या २४८३ इतकी झाली आहे.जळगाव शहरात बाधितांची संख्या अधिकजिल्ह्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भावाला रोखण्यासाठी प्रशासनाचीही दमछाक होत आहे. पण जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाला पूर्णविराम न लागता, दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. काही दिवसापूर्वी शंभरावर कोरोना बाधित रूग्ण जिल्ह्यात आढळून आले. त्यातच बाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही त्यामानाने समाधानकारक आहे. प्रकृती ठणठणीत रहावी अन् लवकरात लवकर सुधारणा व्हावी, म्हणून रूग्णांना योग धडे दिले जात असून परिणामी अनेकांच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसून येत आहे.जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना बाधित जळगाव शहरात आढळून आलेले आहेत. ४६४ ही बाधितांची संख्या असून यातील काहींनी कोरोनावर मात केली आहे. त्यापाठोपाठ भुसावळात ३६६, अमळनेर २६४, चोपडामध्ये १९४, रावेर १८२ तसेच पारोळामध्ये १६७ कोरोना बाधित व्यक्ती आढळून आली आहे. यांच्यावर कोविड कक्षात उपचार सुरू आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव