शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

ढेकू खु.ग्रा.पं.गैरकाराभाराबाबत पेट्रोलची बाटली घेवून ग्रामस्थाचे जि.प.प्रवेशव्दारासमोरच आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 13:35 IST

अमळनेर तालुक्यातील ढेकु खु.ग्राम पंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून, दोषींवर कारवाई करण्याचा मागणीसाठी मंगळवारी ढेकू येथील ग्रामस्थ दगाजी पाटील यांनी जि.प.च्या प्रवेशव्दारा समोर हातात पेट्रोलची बाटली घेवून आंदोलन केले. त्यांचा आंदोलनामुळे जि.प.अधिकारी व कर्मचाºयांची चांगलीच भंबेरी उडाली होती.

ठळक मुद्देजि.प.प्रवेशव्दारासमोरच मांडले ठाण आत्मदहनाचा इशारा अधिका-यांची उडाली भंबेरी

आॅनलाईन लोकमत

जळगाव, दि.१६-अमळनेर तालुक्यातील ढेकु खु.ग्राम पंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून, दोषींवर कारवाई करण्याचा मागणीसाठी मंगळवारी ढेकू येथील ग्रामस्थ दगाजी पाटील यांनी जि.प.च्या प्रवेशव्दारा समोर हातात पेट्रोलची बाटली घेवून आंदोलन केले. त्यांचा आंदोलनामुळे जि.प.अधिकारी व कर्मचाºयांची चांगलीच भंबेरी उडाली होती.

अमळनेर येथील ढेकू खु.येथे दलीत वस्ती सुधार, १३ व्या वित्त आयोगात झालेल्या गैरव्यवहारात दोषी असलेल्यांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, यासाठी ढेकू चे ग्रामस्थ दगाजी भाईदास पाटील यांनी जि.प.ग्रामपंचायत विभागाला अनेकदा तक्रार केली आहे. मात्र संबधितांवर कारवाई होत नसल्याने, पाटील हे मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हातात पेट्रोल ने भरलेली बाटली घेवून, जि.प.च्या प्रवेशव्दारावरच आंदोलन पुकारले. तसेच संबधितांवर कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिला.

जि.प.अधिकारी लागले कामालापाटील यांनी आंदोलन सुरु केल्याने, जि.प.अधिकाºयांनी त्यांचा आंदोलनाची दखल घेत. त्यांची भेट घेवून आपले आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र दगाजी पाटील आंदोलनावर ठाम असल्याने ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.ए.बोटे यांनी अमळनेर तालुक्याचे गट विकास अधिकाºयांना बोलावून घेत त्यांचाशी ढेकू खु.येथील गैरकाराभाराची माहिती घेवून संबधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.