शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भंगार दुकानांनंतर आता भुसावळात फॅन्सी व विना नंबर प्लेट दुचाकींवर पोलिसांची वक्र दृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 16:54 IST

भंगार दुकानांनंतर आता भुसावळात फॅन्सी व विना नंबर प्लेट दुचाकींवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

भुसावळ : भंगाराचे दुकान व गोडाऊनवर छाप्यानंतर आता पोलिसांनी कुंटणखाना व शहरातील फॅन्सी नंबरप्लेट व विना नंबर प्लेट दुचाकीवर आपला मोर्चा वळविला आहे. शहरातील जामनेर रोड ते नाहाटा चौफुली, खडका चौफुली ते रजा टॉवर या भागात बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक पेट्रोलिंग करीत असताना रस्त्याच्या कडेला विनानंबर फॅन्सी आठ मोटारसायकली मिळून आल्याने त्या मोटारसायकल पोलीस कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन बाजारपेठ पोलीस स्टेशनला जमा केल्या आहेत. तसेच मोटरसायकल मालकांना कागदपत्र घेऊन आणण्यास सूचना दिल्या व फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्यांना त्वरित नंबर प्लेट बदलण्यास सांगितले.विना नंबरप्लेट मोटारसायकल वाहन चालकांवर होणार कारवाईभुसावळ शहरात गुन्हेगार गुन्हे करण्यासाठी विनानंबर प्लेटची मोटारसायकल वापर करीत आहेत. महिलांचे मंगळसूत्र, चोरी, घडफोडी, दरोडे यासारखे गुन्हे घडत असल्याने त्यावर आळा घालण्यासाठी दररोज विना नंबरप्लेटची मोटारसायकल वाहनचालकांवर कारवाई केली जाणार आहे. कारवाईस सामोरे जायचे नसेल तर आपल्या मोटारसायकलींवर नंबर प्लेट लावणे अनिवार्य आहे. जेणेकरून याचा फायदा शहरातील नागरिकांसह वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी होणार आहे. जर एखाद्या परिसरात कुठली घटना घडल्यास ताबडतोब गुन्हेगारांचा मोटारसायकल नंबर टिपता येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिली.  ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ संजय भदाणे, आयज सैय्यद, पोना दीपक पाटील, उमेश पाटील, रमण सुरळकर, पोकॉ ईश्वर भालेराव, योगेश महाजन, जीवन कापडे, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, कृष्णा देशमुख, योगेश माळी अशांनी मिळून केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ