शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महापौरानंतर उपमहापौरांनीही वॉटरग्रेसबाबत उपस्थित केली शंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 19:30 IST

आयुक्तांकडून माहिती मागवली : चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचा सूचना

जळगाव - शहराच्या दैनंदिन सफाईचे काम करत असलेल्या वॉटरग्रेस कंपनीने साई मार्केटींगला उपठेका दिल्याचा चर्चा सुरु आहेत. याबाबत महापौर भारती सोनवणे यांनी मनपाकडे वॉटरग्रेसची चौकशी करून, दोषी आढळल्यास मक्ता रद्द करण्याचा सूचना दिल्या होत्या. आता महापौरानंतर उपमहापौर सुनील खडके यांनी देखील मनपा आयुक्तांकडे वॉटरग्रेसबाबत येणाऱ्या तक्रारींची माहिती घेवून चौकशी करण्याचा सूचना दिल्या आहेत. तसेच चौकशीत तथ्य आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा सूचना दिल्या आहेत.उपमहापौर सुनील खडके यांनी मनपा आयुक्तांना पत्र पाठविले. या पत्रात म्हटले आहे की, महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे यांचे पती भरत कोळी यांनी पाहणी केल्यानंतर वॉटरग्रेसच्या कर्मचाऱ्यांकडून कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी कचऱ्याऐवजी माती वाहनांमध्ये भरत असल्याचे आढळून आले होते. तसेच मक्तेदाराकडून शहरातील स्वच्छतेचे काम समाधानकारक नसल्याच्या तक्रारी देखील वाढू लागल्या आहेत. यासह वॉटरग्रेस कंपनीने उपठेका दिल्याचाही चर्चा असून, याबाबत चौकशी करण्याचाही सूचना उपमहापौरांनी मनपा प्रशासनाला दिल्या आहेत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव