शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चोरवड येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 01:04 IST

पारोळा तालुक्यातील चोरवड येथे नुकतीच जिल्हा व तालुकास्तरीय विविध विभागातील शासकीय अधिकाºयांची कार्यशाळा पार पडली.

ठळक मुद्देजिल्ह्यातील अनेक शासकीय अधिकाºयांचा कार्यशाळेत सहभागचोरवड ग्रामस्थांकडून विशेष आदरातिथ्य

पारोळा : तालुक्यातील चोरवड येथे नुकतीच जिल्हा व तालुकास्तरीय विविध विभागातील शासकीय अधिकाºयांची कार्यशाळा पार पडली. पाणी फाऊंडेशनच्या लोक चळवळीनिमित्त ही कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती. मागील वर्षी जिल्ह्यातील अमळनेर व पारोळा येथे या चळवळीत जनतेचा उत्स्फुर्त सहभाग होता.२०१९ या वर्षाच्या स्पर्धेत आणखीही गावांना सहभाग घेता यावा ह्यासाठी १८ व १९ रोजी चोरवड येथे प्रशासकीय अधिकाºयांची ही विशेष निवासी कार्यशाळा आयोजित केली होती.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. पाटील, अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बोटे, जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी, चोरवडचे कृषि सहायक, तलाठी व ग्रामसेवक उपस्थित होते. प्रशिक्षणा दरम्यान मनसंधारणातून जलसंधारण कसे करता येईल यावर विविध सत्रे घेण्यात आली. यात खेळ, गोष्टी, फिल्म्सच्या माध्यमातून हसत खेळत हे प्रशिक्षण पार पडले. सर्व अधिकारी आपले पद विसरून दोन दिवस पूर्णपणे या प्रशिक्षणात समरस झाले होते.प्रशिक्षणाबद्दल आपले मनोगत व्यक्त करतांना भोकरे म्हणाले की, 'पाणी फाऊंडेशनचे प्रशिक्षण जल संधारणास फारच उपयुक्त आहे. सर्व गावांनी सहभाग घेऊन प्रशिक्षण घ्यावे. प्रशिक्षणास गावकरी उपस्थित राहतील या करता सर्वांनी प्रयत्न करावेत.' चोरवड ग्रामस्थांनी सर्व प्रशिक्षणार्थींना स्मृतीचिन्ह देऊन सन्माननित केले. गावकºयांचे प्रेम पाहून सर्व अधिकारीही भारावून गेले होते. 

टॅग्स :Waterपाणी