शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरातील दोन रेशन दुकानांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 01:17 IST

एका दुकानाचा परवाना रद्द

जळगाव - स्वस्त धान्य दुकानांच्या तपासणीदरम्यान अमळनेर येथील दोन स्वस्त धान्य दुकानांवर त्रुटी आढळून आल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी कारवाई करीत एका दुकानाचा परवाना रद्द केला तर दुसºया दुकानाची १०० टक्के अनामत रक्कम जप्त केली.जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी अमळनेर तालुक्यातील रेशन दुकानांची तपासणी केली. यात अमळनेर येथील शेतकरी सहकारी संघ येथील स्वस्त धान्य दुकानात अनेक त्रुटी आढळून आल्या. या दुकानाची १०० टक्के अनामत रक्कम जप्त करण्यात आली. या सोबतच अनिता भागवत कासारे यांचे दुकान बंद आढळून आले. बंद दुकानाबाबत लाभार्थ्यांचे जबाब घेऊन दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करण्याची कारवाई पुरवठा अधिकारी सुर्यवंशी यांनी केली.अनेक ठिकाणी अनियमितताजिल्ह्यात स्वस्त दुकान धान्य तपासणी दरम्यान मोठी अनियमितता आढळत असल्याचे तपासणी दरम्यान आढळून येत आहे. पुरवठा अधिकारी सुर्यवंशी हे जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करीत असून धरणगाव, अमळनेर तालुक्यात तपासणी करण्यात आली.बरेच दुकानदार लाभार्थींचे ठसे घेऊन त्यांना पूर्ण धान्य देत नसल्याचेही समोर आले असल्याचे त्यांनी मान्य केले. बरेच दुकानदार पावत्यादेखील देत नसल्याने लाभार्थ्यांच्या नावावर किती धान्य दाखविण्यात आले, हे त्याला समजत नाही. त्यामुळे उर्वरित धान्य इतरत्र विक्री होत असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.या सर्व प्रकाराला आळा बसण्यासाठी जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांची तपासणी केली जाणार असून अनियमितता, त्रुटी आढळल्यास थेट कारवाई करण्याचा इशारा सुर्यवंशी यांनी दिला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव