शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
4
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
5
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
6
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
7
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
8
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
9
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
10
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
11
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
12
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
13
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
15
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
16
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
17
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
18
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
19
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
20
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!

अमळनेरमध्ये चार हॉटेल चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 00:27 IST

नूतन डीवाय. एस.पी. जाधव यांनी रविवारी रात्री धडक कारवाई केली.

ठळक मुद्देनूतन डी वाय. एस.पी. राकेश जाधव यांची धडक कारवाईदुकाने अधिक वेळ ठेवली सुरू

अमळनेर : आस्थापनांनी ठरवलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ हॉटेल चालवल्याने डीवायएसपीनी स्वतः पथकासह छापा टाकून चार हॉटेलमालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.नव्याने रुजू झालेले डीवाय. एस. पी.राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, पोलीस नाईक सुनील हटकर, पोलीस नाईक शरद पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र पाटील, दीपक माळी, हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे, पोलीस प्रमोद पाटील यांनी शहरात विविध ठिकाणी गस्त घालून छापा टाकला. काही दुकाने व हॉटेल्स प्रशासनने ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ सुरू होती. म्हणून हॉटेल निसर्गचे मालक दिनेश गोपाळ चौधरी, हॉटेल कृष्णाईचे मालक सचिन गुणवंत पाटील, हॉटेल साईचे मालक भूषण मोहन पाटील, तर भैया मटण हॉटेलचे मालक पंकज साळी यांच्यावर भा.दं. वि. कलम १८८, २६९,269, ३३ (डब्ल्यू)/ १३१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसAmalnerअमळनेर