शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

मेहरुण चौपाटीवर फिरणाऱ्या ९ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 13:03 IST

जळगाव : बंदी असतानाही मेहरुण तलावाच्या चौपाटीवर वाहने घेऊन फिरणाºया ९ जणांवर एमआयडीसी पोलिसांनी रविवारी सकाळी कारवाई केली. त्यांच्याकडून ...

जळगाव : बंदी असतानाही मेहरुण तलावाच्या चौपाटीवर वाहने घेऊन फिरणाºया ९ जणांवर एमआयडीसी पोलिसांनी रविवारी सकाळी कारवाई केली. त्यांच्याकडून जागेवरच ३ हजार ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, या भागात पोलीस गस्त वाढविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी मेहरुण तलाव चौपाटीवर वाहने नेण्यास व फिरण्यास मनाई केली होती. त्याशिवाय लॉकडाऊन काळात जिल्हाधिकाऱ्यांनीही बंदी आदेश काढले होते. वाहने येऊ नये म्हणून एमआयडीसी पोलिसांनी गेल्या आठवड्यात तलावाजवळ बॅरिकेटींग केले होते. तरीही काही नागरिक हे बॅरिकेटस् हटवून वाहने नेत असल्याचा प्रकार उघड झाला होता. रविवारी एमआयडीसी पोलिसांचे सोनसाखळी चोरी विरोधी पथक तलाव पसिरात गस्त घालत असताना त्यांना तलावाजवळ ९ वाहने फिरताना दिसून आली. या पोलिसांनी या सर्व वाहनांवर व चालकांवर कलम १८८ अन्वये कारवाई करुन ३ हजार ३०० रुपये दंड वसूल केला.

टॅग्स :Jalgaonजळगाव