शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव आरटीओची शहरात ६१ रिक्षांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 21:18 IST

आरटीओच्या पथकाने गुरुवारी सकाळी अचानक तपासणी मोहीम राबवून ७० रिक्षा ताब्यात घेतल्या, त्यापैकी ६१ रिक्षा नियमबाह्य असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली तर उर्वरित नऊ रिक्षा सोडून देण्यात आल्या. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी गुरुवारी सकाळीच शहरातील रिक्षांची तपासणी करण्याचे आदेश निरीक्षकांना दिले होते.

ठळक मुद्देअचानक राबविली तपासणी मोहीमआरटीओ कार्यालयात जप्त केल्या रिक्षादंडात्मक कारवाई

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, ३०  : आरटीओच्या पथकाने गुरुवारी सकाळी अचानक तपासणी मोहीम राबवून ७० रिक्षा ताब्यात घेतल्या, त्यापैकी ६१ रिक्षा नियमबाह्य असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली तर उर्वरित नऊ रिक्षा सोडून देण्यात आल्या. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी गुरुवारी सकाळीच शहरातील रिक्षांची तपासणी करण्याचे आदेश निरीक्षकांना दिले होते.नवीन बसस्थानक, काव्यरत्नावली चौक, शिरसोली नाका, जुने बसस्थापक यासह शहरातील अन्य गर्दीच्या तसेच मुख्य रस्त्यावर ही तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यात योग्यता प्रमाणपत्र नसणे, विमा, परवाना, गणवेश, बिल्ला व वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्या ६१ रिक्षा आरटीओ कार्यालयात जमा करण्यात आल्या. दंडात्मक कारवाई करुन या रिक्षा सोडण्यात येणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. काही रिक्षांचे प्रकरण न्यायालयात पाठविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.असे आहेत दंडाचे प्रकारयोग्यता प्रमाणपत्र : ४७०० रुपयेवाहन परवाना : १०००विमा : २३००गणवेश : २००बिल्ला : ३०० रुपये