शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील १५ प्लास्टीक विक्रेत्यांसह २ उत्पादकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 14:48 IST

मनपा आरोग्य विभागाकडून शहरातील प्लास्टीक विक्रेता व उत्पादकांवर कारवाईची मोहीम सुरुच असून, गुरुवारी १५ किरकोळ विक्रेत्यांसह एमआयडीसीमधील २ उत्पादकांवर दंडाची कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमनपाच्या आरोग्य विभागाची कारवाईशंभरहून अधिक विक्रेत्यांवर तर ६ उत्पादकांवर कारवाईमनपाकडून कारवाई सुरुच ठेवण्याचा इशारा

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.१८ : मनपा आरोग्य विभागाकडून शहरातील प्लास्टीक विक्रेता व उत्पादकांवर कारवाईची मोहीम सुरुच असून, गुरुवारी १५ किरकोळ विक्रेत्यांसह एमआयडीसीमधील २ उत्पादकांवर दंडाची कारवाई करण्यात आली आहे.तीन दिवसांपासून मनपा आरोग्य विभागाकडून राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे ५० मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टीकच्या पिशव्या किंवा इतर वस्तू विक्री करणाऱ्या विक्रेते व उत्पादकांवर कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत शंभरहून अधिक विक्रेत्यांवर तर ६ उत्पादकांवर कारवाई करण्यात आली आहे. गुरुवारी शहरातील अयोध्या नगर, सुभाष चौक, पोलनपेठ, तांबापुरा भागात कारवाई करण्यात आली. तसेच मनपा आरोग्य अधिकाºयांनी शहरातील सर्व सुवर्ण व्यवसायीक, मॉल, शॉपीच्या संचालकांना देखील प्लास्टीक पिशव्यांचा वापर व विक्रीला बंदी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली असून, कोणत्याही ठिकाणी प्लास्टीक विक्री करताना आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा मनपा आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.या विक्रेत्यांवर करण्यात आली कारवाईएमआयडीसी मधील दिनेश एंटरप्रायजेस व अमरेला अ‍ॅण्ड पॉलिमर्स या दोन उत्पादकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांच्यासह न्यू बुरहानी प्रोव्हीजन, नयनगिरी गोस्वामी, राज प्रोव्हीजन, कैलास भोई, संजय सोमाणी, सतीश जनरल स्टोअर्स, गफ्फार शेख रज्जाक, राजेश मंधान, भिकन खान अकिर खान, कमलेश मोरे, अनिल मंधान व महेंद्र जैन यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावPlastic banप्लॅस्टिक बंदी