शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीची लॉकअपमध्ये आत्महत्या, ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी होती

By चुडामण.बोरसे | Updated: March 9, 2024 09:58 IST

यात त्याला ९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मारवड येथे लॉकअपची सुविधा नसल्याने त्याला अमळनेर पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते.

अमळनेर (जि.जळगाव) : चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी घनश्याम भाऊलाल कुमावत ( ३५, रा. डांगरी ता. अमळनेर)  याने अमळनेर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी घडली,  डांगरी येथे बकरी चोरी प्रकरणात घनश्याम यास याआधीच अटक झाली होती. यानंतर  त्याला डांगरी -करणखेडे शिवारात तार चोरी प्रकरणात अटक करण्यात आली.  

यात त्याला ९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मारवड येथे लॉकअपची सुविधा नसल्याने त्याला अमळनेर पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. ९ रोजी सकाळी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान  तो शौचास गेला.  तिथे त्याने  पांघरण्यास दिलेली चादर फाडून गळफास घेतला. बराच वेळ आरोपी बाहेर आला नाही, म्हणून गार्डने चौकशी केली,  त्यावेळी आत्महत्येचा हा प्रकार उघडकीस आला.