शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात पुन्हा गावठी कट्ट्यासह आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 16:40 IST

भुसावळ शहरात गावठी कट्टे सापडण्याचा सपाटा अद्यापही सुरूच आहे.

भुसावळ : शहरात गावठी कट्टे सापडण्याचा सपाटा अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे शहरात गावठी कट्ट्यांचा कारखाना आहे की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शनिवारी रात्री उशिरा एका गावठी कट्ट्यासह मोहम्मद इस्माईल मोहम्मद आलम उर्फ सोलू (रा.आयान कॉलनी) यास अटक करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. एलसीबी पथकाने या आरोपीस अटक केली आहे.स्थानिक गुन्हे शाखा पथकातील सहाजक फौजदार अशोक महाजन, पो.हे.का. शरीफ काझी, पो.ना.युनुस शेख, पो.ना. किशोर राठोड, पो.काँ.रणजीत जाधव आदींनी आयान कॉलनीत छापा टाकून आरोपीस अटक केली. हा आरोपी यापूर्वीही भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात आरोपी आहे. ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करून मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी भुसावळ बाजारपेठच्या ताब्यात दिले आहे. बाजारपेठ पोलीस स्टेशनला त्याच्याविरुद्ध पुन्हा आर्म अ‍ॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ