शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सट्टाबाजारातील बुकींच्या मते ‘इंग्लड’ ठरणार विश्वविजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 12:26 IST

भारत अंतीम सामन्यात धडक मारणार

अजय पाटीलजळगाव : क्रिकेटचा महाकुं भ म्हणजेच विश्वचषक स्पर्धेला गुरुवारपासून सुरुवात झाली असून, ‘वर्ल्डकप’चीसुुरूवात होण्याआधीच या सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात आला असून, जिल्ह्यात देखील कोट्यवधीचा सट्टा लावण्यात आला आहे. बुकींकडून यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत ‘इंग्लड’च्या संघाला पहिलीपसंती दिली असून, भारताला दुसरी पसंती मिळत आहे. क्रिकेटच्या सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो. जिल्ह्यात देखील सट्ट्याचे मोठे रॅकेट असून, विश्वचषक स्पर्धेचे सामने म्हटले की यावर बोली लावणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते.विश्वचषक स्पर्धेच्या अंतीम विजेत्यासोबतच कोणता संघ उपविजेता ठरेल, कोणते संघ सेमी फाईनलच्या फेरीपर्यंत जातील यावर देखील सट्टा लावला जात आहे. यासह प्रत्येक सामन्यावर देखील जिल्ह्यात लाखोंचा सट्टा लावण्यात आला आहे.स्पर्धा सुरु होण्याआधीच बोली लावण्यावर भरस्पर्धेला गुरुवारपासून सुरुवात झाली असली तरी सट्टा बाजारात स्पर्धा सुरु होण्याआधीच बोली लावण्यावर बुकींचा भर दिसून येत आहे. तसेच स्पर्धा सुरु होण्याआधीच विजेत्या संघाना पसंती दिली तर बोली लावणाऱ्यांना जास्तीचा फायदा होवू शकतो.तर काही जणांकडून स्पर्धा जशी मध्यावर येते त्यानुसार असलेल्या पॉर्इंट टेबलच्या आधारावर देखील काही बुकींकडून सट्टा लावला जातो.मात्र, त्यांना होणारा आर्थिक फायदा हा स्पर्धा सुुरु होण्याआधीबोलीलावणाºया बुकींपेक्षा कमी असतो.भारतावर ५० पैसे तर इंग्लडवर २५ पैसे भावस्पर्धेच्या आधी भारतावर सध्या ५० पैसे भाव निश्चित करण्यात आला आहे. तर सर्वात कमी बोली ही इंग्लडच्या संघावर लावण्यात आली असून, सध्या २५ ते ३५ पंैसे भाव इंग्लडवर आहे. आॅस्ट्रेलीयाच्या संघावर ७५ तर दक्षिण अफ्रिकेच्या संघावर देखील ७५ ते ८० पैसे भाव आहे. या हिशोबाने हे चार संघ अंतीम चार मध्ये प्रवेश करतील अशी शक्यता बुकींकडून वर्तविली जात आहे. तर वेस्ट इंडीज, बांग्लादेश व अफगाणिस्तानचे संघ देखील मोठे उलटफेर करून स्पर्धेची रंगत वाढवून धक्कादायक निकाल लावू शकतात. यासाठी काही बुकींनी या संघावर देखील बोली लावली आहे.खेळाडूंवरही सट्टासंघासोबतच काही प्रमुख खेळाडूंवर देखील सट्टा लावण्यात आला असून, यामध्ये मालीकाविर पुरस्कारासाठी विराट कोहली, डेव्डीड वॉर्नर, जॉर्ज बटलर, केन विल्यमसन या खेळाडूंना बुकींची पसंती आहे. तसेच प्रत्येक सामन्यावर नाणेफेक कोण जिंकेल, अंतीम अकरामध्ये कोणता खेळाडू असेल, पहिल्या फलंदाजीनंतर कोणता संघ किती धावा करेल, पहिल्या २५ षटकांमध्ये किती धावा होतील याबाबींवर देखील बुकींच्या नजरा असल्याची माहिती सट्टा बाजारातील काही जाणकारांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव