शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पातोंडा येथील तरुणाचा पुण्यात अपघाती मृत्यू, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 23:29 IST

एका २३ वर्षीय अविवाहित तरुणाचा पुण्यात मोटारसायकल अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १० रोजी रात्री घडली.

पातोंडा, ता.अमळनेर : येथील एका २३ वर्षीय अविवाहित तरुणाचा पुण्यात मोटारसायकल अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १० रोजी रात्री घडली. विनोद देवराम सोनवणे(२३)असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर त्याचा मित्र गंभीर आहे.येथील संत रोहिदास चौकातील रहिवाशी देवराम त्र्यंबक सोनवणे यांचा मुलगा विनोद हा दीड महिन्यापूर्वी भोसरी-पुणे येथे गेला होता. तेथे तो एका कंपनीत कामाला पण लागला. तसेच तो इतर वेळी अगरबत्ती विक्रीचा व्यवसाय पण करायचाअसे समजते. दि.१०च्या रात्री विनोद व त्याचा मित्र हर्षल मोरे हे दोन्ही जेवण करण्यासाठी दुचाकीने बाहेर पडले. त्यावेळी एका अज्ञात कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. तेव्हा अपघात होऊन विनोदाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचा मित्र हर्षल हा गंभीर जखमी अवस्थेत असून त्याचेवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती त्याचा मोठा भाऊ योगेश याने दिली. विनोदचा मृतदेह दि.११ रोजी रात्री पुण्याहून पातोंडा येथे आणण्यात आला. रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या दुर्दैवी मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. हे कुटुंब अत्यंत गरीब असून, आई-वडील मोलमजुरी करून पोटाची खडगी भरतात. 

टॅग्स :AccidentअपघातAmalnerअमळनेर