शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील गाळेधारकांच्या कारला गाडेगाव घाटात अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 13:06 IST

चार जण जखमी : कायदेशीर सल्ला घेण्यासाठी औरंगाबादला जात असताना घडली घटना

ठळक मुद्दे गाळेधारकांच्या कारला समोरुन येणा:या आयशरने दिली जोरदार धडक वकिलांशी चर्चा न करताच परतले गाळेधारकएअर बॅगमुळे बचावला चालक 

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 30 - शहरातील 18 व्यापारी संकुलांमधील गाळे ताब्यात घेण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर वकीलांकडे कायदेशीर सल्ला घेण्यासाठी औरंगाबाद येथे जात असताना गाळेधारकांच्या कारला समोरुन येणा:या आयशरने जोरदार धडक दिली. त्यात चार जण जखमी झाले. त्यांना तातडीने जळगावात हलविण्यात आले व खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. हा अपघात शनिवारी सकाळी आठ वाजता गाडेगाव (ता.जामनेर) घाटात हा अपघात झाला. आशुतोष शेट्टी, हितेशचंद्र शहा (वय 38 रा.प्रताप नगर, जळगाव), फिरोज सलीम भिस्ती(वय 29 रा.शाहू नगर, जळगाव) व चालक अमोल नारायण मराठे (वय 28 रा.इच्छादेवी चौक, जळगाव) हे या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर  खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.जिल्हाधिका:यांनी केली विचारपूसया अपघाताची माहिती कोअर कमिटीच्या पदाधिका:यांनी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना दिली. त्यावेळी जिल्हाधिकारीही नाशिकला जाण्यासाठी निघाले होते. त्यांनी संबंधित डॉक्टरांशी उपचाराबाबत चर्चा केली तर जखमींच्या तब्येतीबाबत विचारपूस केली. आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन जिल्हाधिका:यांनी यावेळी दिले.वकिलांशी चर्चा न करताच परतले गाळेधारकअपघात झाल्याची माहिती मिळताच कोअर कमेटीचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे, राजस कोतवाल, संजय पाटील, दिलीप दहाड, वसिम काझी हे औरंगाबादला पोहचलेच नाहीत. त्यामुळे वकीलांना न भेटता जळगावकडे पुन्हा रवाना झाले. दरम्यान, आमदार सुरेश भोळे यांनी व महापौर नितीन लढ्ढा यांनी सायंकाळी रुग्णालयात जाऊन जखमींची आस्तेवाईकपणे चौकशी केली. एअर बॅगमुळे बचावला चालक या अपघातात अमोल मराठे हा चालक एअर बॅगमुळे बचावला आहे. एअर बॅग उघडली नसती, तर मोठी दुर्घटना घडली असती. त्याच्या छातीला व तोंडाला मार लागला आहे. त्याचेही नशिब बलवत्तर म्हणून तो वाचला. कारची स्थिती पाहता अपघात किती भीषण होता, याची जाणीव होते. दरम्यान, या अपघातील चौघांची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे. वेगवेगळ्या दवाखान्यात नातेवाईक व मित्र मंडळाची गर्दी झाली होती.