शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

पहूरला वाघूर नदीपुलावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 22:20 IST

महामार्गाची स्थिती : बैलाचा पाय अडकल्याने अपघात

पहूर, ता.जामनेर : येथील जळगाव-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाघूर नदीवर असलेल्या पुलावर जागोजागी खड्डे पडले असून एका भगदाडात बैलाचा पाय अडकल्याने बैल जागेवर अडला. याच दरम्यान आलेल्या अज्ञात वाहनाने या बैलाला धडक दिल्याने बैल गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली.जळगाव-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाघूर नदीवर पुलाच्या दोन्ही बाजूंचे संरक्षक कठडे जीर्ण झाले आहेत. तर पुलाच्या मधोमध खड्डेच खड्डे पडले असून एका ठिकाणी भगदाड पडले आहे. यात बुधवारी बैलाचा पाय अडकल्याने बैलाला रस्त्यातून हलता आले नाही. जखमी बैलाला माजी उपसरपंच अशोक सुरवाडे, पेठ ग्रामपंचायत कर्मचारी शरद नरवाडे, विशाल पाटील, भगवान न्हावी आदींनी बैलाला रस्त्याच्या बाजूला आणून पशुसंवर्धन कर्मचारी अशोक जाधव यांनी जखमी बैलावर उपचार केले आहे. दिवसेंदिवस पूल धोकादायक होत असून पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.