शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अहमदाबाद - हावडा एक्सप्रेसच्या एसी डब्याला आग;

By चुडामण.बोरसे | Updated: March 4, 2024 14:26 IST

 ही घटना बेटावद ता. शिंदखेडा जवळील पांझरा नदीच्या पुलावर ४ रोजी सकाळी ९ वाजता घडली. रेल्वे अधिकाऱ्यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला.

अमळनेर (जि.जळगाव) : अहमदाबाद - हावडा एक्सप्रेसच्या एका एसी डब्याच्या चाकांमध्ये दोष निर्माण झाल्याने आग लागून धूर निघाला.  ही घटना बेटावद ता. शिंदखेडा जवळील पांझरा नदीच्या पुलावर ४ रोजी सकाळी ९ वाजता घडली. रेल्वे अधिकाऱ्यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला.

अहमदाबाद - हावडा (क्र.  १२८३३) एक्स्प्रेस सकाळी ९ वाजेच्या सुमारास बेटावद स्टेशनहून सुटल्यावर पांझरा नदी पुलावर आली. त्याचवेळी बी - ८ या बोगीच्या चाकातून अचानक धूर निघू लागला आणि गाडीचा डब्बा गरम वाटू लागल्याने गाडीतच बसलेले स्टेशन अधीक्षक (वाणिज्य) प्रमोद ठाकूर यांनी तातडीने टीटीई धीरजकुमार यांच्या मदतीने रेल्वे थांबवली. प्रवाशी घाबरून खाली उतरून पळू लागले होते.

 ठाकूर, धीरजकुमार, गँगमन देवेंद्र बासू आदींनी रेल्वेतीलच १२ ते १६ अग्निशमन सिलेंडर काढून आग नियंत्रित केली.  त्यांनतर संपूर्ण गाडी तपासण्यात आली. यासाठी सुमारे एक तास ४० मिनिटे लागली. भुसावळपर्यंत गाडीचा वेग ताशी ७० किमीपर्यंत ठेवण्याच्या सूचना लोकोपायलटला देण्यात आल्या. वेळीच ही बाब निदर्शनास आल्याने आग आटोक्यात आली. अन्यथा वार्यामुळे आग भडकून अनर्थ घडला असता.