शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

१५ वर्षांपासून फरार दरोडेखोर अखेर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 23:42 IST

चोपडा पोलिसांकडे सुपूर्द

 जळगाव : चोपडा ग्रामीण आणि यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकणारा अट्टल दरोडेखोर डब्बू उर्फ डब्बा उंदल्या उर्फ अदिल बारेला (रा़ चिलारिया ता़ सेंधवा, जि़ बडवाणी) याच्या मुसक्या आवळण्यात एलसीबीच्या पथकाने शुक्रवारी यश आले़ तब्बल १५ वर्षांपासून हा दरोडेखोर फरार होता़यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकल्यानंतर २००५ पासून डब्बू हा फरार होता़ त्यानंतर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ दरम्यान, शुक्रवारी हा फरार संशयित चोपडा तालुक्यातील उमर्टी गावात असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली़ त्यावरुन ही कारवाई करण्यात आली. त्याच्याविरूध्द चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल असल्यामुळे त्यास चोपडा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले़एलीसीबीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक बापुसाहेब रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंपी, नारायण पाटील, बापू पाटील, योगेश पाटील, किरण चौधरी, मनोज दुसाने, सुशिल पाटील, प्रवीण हिवराळे यांच्या पथकाने उमर्टी येथे डब्बू यास पकडले़

टॅग्स :Jalgaonजळगाव