शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

९० कोरोना बाधित रुग्ण घेताहेत जिल्ह्याबाहेर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 11:51 IST

रुग्ण संख्या वाढली : पोर्टलवर माहिती आली समोर

जळगाव : जिल्हाभरात ९० रुग्ण हे बाहेर जिल्ह्यात उपचार घेत असल्याची माहिती रविवारी समोर आली आहे़ शासनाच्या पोर्टलवर नेहमी येणाऱ्या रुग्णसंख्येत ही माहिती देण्यात आली आहे़ त्यानुसार जिल्ह्याची आकडेवारी वाढून २४०२ वर पोहचली आहे़काही जणांनी बाहेर जिल्ह्यात जावून त्या ठिकाणी तपासण्या केल्या व त्या ठिकाणीच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़ प्रयोगशाळेत तपासणी झाल्यानंतर पोर्टलवर त्यांच्या मूळ रहिवासाचा उल्लेख करण्यात येतो. दरम्यान, हा आकडा शंभरापेक्षा अधिक दाखवण्यात येत होता़शहरात कोरोना @ ४४४जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या जळगाव शहरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस अतिशय झपाट्याने वाढतच आहे़ रविवारी एकाच दिवसात ४० नवे रुग्ण आढळल्याची नोंद करण्यात आली आहे, मात्र, यातील १३ रुग्णांचा तपासणी अहवाल हा शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झालेला होता़ रुग्णसंख्या ४४४ गेलेली आहे़ दरम्यान, रविवारी २० रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले़ शहरात गेल्या काही दिवसांपासून दुहेरी संख्येने रुग्ण आढळून येत आहेत़ यात अनेक नवीन भागात दररोज रुग्ण सापडत असल्याने शहराच्या सर्वच बाजूने कोरोनाने विळखा दिल्याचे चित्र आहे़ शहरातील १४४ रुग्णांवर सद्यस्थितीत उपचार सुरू आहेत़या ठिकाणी आढळले रुग्णशनिवारी रात्री आलेल्या अहवालांमध्ये मास्टर कॉलनी ५, मेहरूण २, महाजन वाडा १, मोहन नगर २, कोल्हे नगर २, माळी वाडा १ तर रविवारी आलेल्या अहवालांमध्ये पिंप्राळा ३, शिवाजीनगर २, शाहूनगर १, कोल्हे नगर १, रायसोनी कॉलनी १, रामेश्वर नगर १, एमआयडीसी १, गणपती नगर, मेहरूण प्रत्येकी १ व अन्य ५ यासह दहा रुग्णांच्या रहिवासांची माहिती समोर आलेली नव्हती़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव