शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

चोपड्यात ९ वीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 21:53 IST

जबरे राममंदिर चौकातील विनय रामचंद्र चौधरी (१४) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १३ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

ठळक मुद्देघरातील छताच्या कडीला दोरी बांधून घेतला गळफासआत्महत्येचे कारण झाले नाही स्पष्टचोपडा शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

आॅनलाईन लोकमतचोपडा,दि.१३ : शहरातील जबरे राममंदिर चौकातील विनय रामचंद्र चौधरी (१४) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १३ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.१३ रोजी संध्याकाळी ५:३० वाजेच्या सुमारास विनय चौधरी याने राहत्या घरी छताच्या कडीला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विनय हा प्रताप विद्या मंदिर मधील इ.९ वीचा विद्यार्थी आहे. ९ वीची परीक्षा पास होऊन तो दहावीत गेला होता. त्याचे वडील रामचंद्र आनंदा चौधरी हे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे अंगरक्षक आहेत. विनयने आत्महत्या का केली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. गुरुप्रसाद वाघ यांच्या खबरी वरून चोपडा शहर पोलीस स्टेशन ला अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली असून पुढील तपास हवालदार विद्या इंगळे करीत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याJalgaonजळगावChopdaचोपडा