शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भडगाव तालुक्यात ९ लाखांचा गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 20:16 IST

देव्हारी शिवारात छापा : दोघे अटकेत

भडगाव (जि. जळगाव) : तालुक्यातील देव्हारी शिवारातील शेतामध्ये असलेल्या घरातून १४ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास पोलिसांनी सुमारे ४३७ किलो गांजा पकडला. या गांजाची किंमत ८ लाख ७४ हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे. यातील १ आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला आहे.एवढ्या मोठया प्रमाणात गांजा पकडल्याची ही जिल्ह्यातील पाहिलीच घटना असावी. हा गांजा खतांच्या पोत्यांमध्ये भरून ठेवलेला आढळून आला. यावेळी पोलिसांनी सुनील मोहिते, संजय सरदार दोन्ही रा. देव्हारी यांना अटक केली असून त्यांचा एक साथीदार घटनास्थळावरून पसार झाला आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहे.या गांजाबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यावरुन पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक लोहित मतांनी, चाळीसगाव विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी उत्तम कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली भडगाव पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, चाळीसगाव पोलीस निरीक्षक विजय कुमार ठाकूरवाड , स.पो.नि. रवींद्र जाधव, पोलिस उपनिरीक्षक अनंतराव पटारे, पो.ना. लक्ष्मण पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान यातील आरोपी सुनील मोहिते यांच्यावर आधीही गांजा पकडल्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी