शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

भुसावळ येथे ‘रन भुसावल रन’साठी ८०० स्पर्धकांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 01:14 IST

आरोग्य, शांतता व हिरवळ, स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी जळगाव पोलीस दलातर्फे भुसावळ येथे १३ जानेवारीला ‘रना भुसावळ रन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी आतापर्यंत ८०० स्पर्धकांनी नोंदणी केली असून स्पर्धा तीन, पाच व दहा कि.मी.अंतराची राहणार आहे.

ठळक मुद्देआरोग्य, शांतता, हिरवळ व स्वच्छतेचा संदेश देणार२२५ स्पर्धकांची आॅनलाइन, तर ५७५ स्पर्धकांची आॅफलाइन नोंदणी पूर्ण

भुसावळ, जि.जळगाव : आरोग्य, शांतता व हिरवळ, स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी जळगाव पोलीस दलातर्फे भुसावळ येथे १३ जानेवारीला ‘रना भुसावळ रन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी आतापर्यंत ८०० स्पर्धकांनी नोंदणी केली असून स्पर्धा तीन, पाच व दहा कि.मी.अंतराची राहणार आहे.स्पर्धेची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावरून होणार असल्याची माहिती गजानन राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास पवार, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, उपस्थित होते.स्पर्धकांना टी-शर्ट, गुडी बॅग, मेडल, प्रमाणपत्र फराळ व आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेसाठी आमदार संजय सावकारे, डॉ.उल्हास पाटील, उद्योगपती मनोज बियाणी आदींचे सहकार्य मिळत आहे. स्पर्धकाचे नाव नोंदणी आॅनलाइन संकेतस्थळावर सुरू आहे. २२५ स्पर्धकांनी आॅनलाइन नोंदणी केली असून, ५७५ स्पर्धकांनी आॅफलाईन नोंदणी आतापर्यंत केलेली आहे. ३० डिसेंबरपर्यंत नोंदणी करता येईल. यतीन ढाके, जयेंद्र लेकुरवाळे, क्रीडा शिक्षक रमण भोळे, रवी निमाणी, शुभम महाजन, वरुण इंगळे, पूनम भंगाळे, डॉ.संजय नेहते, प्रवीण वारके, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ