शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

एसएसबीटीच्या कार्यशाळेत ८० संशोधन स्नातकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:32 IST

जळगाव : एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालय व एआयसीटीई न्यू दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डिजिटली कंट्रोल्ड पॉवर कन्व्हर्टरफॉर इंडस्ट्रियल अ‍ॅण्ड ...

जळगाव : एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालय व एआयसीटीई न्यू दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डिजिटली कंट्रोल्ड पॉवर कन्व्हर्टरफॉर इंडस्ट्रियल अ‍ॅण्ड रिन्यूएबल अ‍ॅप्लिकेशन्स या विषयावरील कार्यशाळेचे नुकतेच उद्घाटन झाले आहे. या कार्यशाळेमध्ये देशभरातील ८० प्राध्यापक व संशोधक स्नातकांनी सहभाग नोंदविला आहे.

संशोधनाला गती देण्यासाठी एआयसीटीई न्यू दिल्लीद्वारा तीन कार्यशाळेला संमती देण्यात आली आहे. त्यातील तृतीय कार्यशाळेचे उद्घाटन नुकतेच मुंबई आयआयटीचे डॉ. चेतनसिंग सोलंकी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य प्रा. डॉ. के. एस. वाणी, उपप्राचार्य प्रा. डॉ. संजय शेखावत, समन्वयक डॉ. पी.जे.शाह, डॉ. एस. आर. सुरळकर, व्ही एस. पवार, डॉ. पी. व्ही. ठाकरे आदी उपस्थित होते. कार्यशाळेमध्ये प्रमुख मान्यवरांकडून प्राध्यापक व संशोधन स्नातकांना मार्गदर्शन केले जात आहे. तसेच पॉवर इलेक्ट्रोनिक्स आणि रिन्यूएबल एनर्जी या क्षेत्रातील सद्य:स्थितीतील संशोधन आणि भविष्यातील संशोधनाच्या संधी याबद्दल मार्गदर्शन करण्यात येत आहे. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. एस. आर. सुरळकर, व्ही.एस. पवार, डॉ. पी.जे. शाह, डॉ. पी.व्ही.ठाकरे, प्रा. अमोल वाणी, प्रा. धनेश पाटील, प्रा. नीलेश महाजन, डॉ. पी. एच. झोपे, प्रा. सतपाल राजपूत, योगेश पाटील यांनी परिश्रम घेतले.