शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील 65 हजारावर शेतक-यांचे अर्ज नामंजूर, त्रुटी दूर करण्याची मिळणार संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 13:04 IST

चार लाख 97 हजार शेतकरी अंशत: पात्र

ठळक मुद्देशेतक-यांच्या निराशेत भरत्रुटी दूर करण्यासाठी संधी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 26 - मोठा गाजावाजा करीत श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 योजनेंतर्गत दिवाळीपूर्वी शेतक:यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळवून देण्यात येईल, असे सरकारने जाहीर केले, मात्र पात्र शेतक:यांच्या यादीबाबत गोंधळ कायम असल्याचे चित्र आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत  राज्यातील सर्व याद्यांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील तब्बल 94 याद्या (एका यादीत सुमारे 700 याप्रमाणे जवळपास 65 हजार 800 शेतक:यांचे अजर्) ना-मंजूर करण्यात आल्या असल्याचे समोर आले आहे. यामध्ये त्रुटी असून त्यात सुधारणा करण्याची संधी दिली जाणार आहे. मात्र दिवाळीच्या आठवडाभरानंतरही शेतक:यांच्या पदरी निराशाच असल्याचे दिसून येत आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी जळगाव जिल्ह्यातून 2 लाख 46 हजार 53 जणांचे (कुटुंब व्याख्येनुसार) कजर्माफीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात आले होते. यासाठी एकूण 876 याद्या अपलोड करण्यात आल्या.  यामध्ये काही 8 याद्यांना (5 हजार 600 अजर्) मंजुरी मिळाली असून काही प्रतीक्षेत, काही प्रक्रियेत आणि काही अंशत: मंजुरी मिळाली आहे. मात्र 94 याद्या (एका यादीत सरासरी 500 ते 700 जणांचे अजर्) नामंजूर करण्यात आल्याने काय होते? याकडेच सर्वाचे लक्ष लागलेले आहे. शेतक-यांच्या निराशेत भरज्या शेतक:यांनी कजर्मुक्तीसाठी अर्ज दाखल केले आहे, त्यांच्या चार रंगात याद्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये हिरव्या रंगातील यादी म्हणजे पात्र शेतकरी. त्यामुळे कजर्मुक्ती द्यायची असेल तर ही यादी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी दिवाळीपूर्वीच प्राप्त होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात तसे काही झाले नसून आठवडाभरानंतरही हा घोळ कायम असताना त्यात आता नामंजूर याद्यांची संख्या जास्त असल्याने शेतक:यांच्या निराशेत भर पडण्याची शक्यता आहे.  त्रुटी दूर करण्यासाठी संधीया अपात्र याद्यांमध्ये किरकोळ त्रुटी असून त्या दूर करण्यासाठी संधी दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतक:यांसाठी ही एक समाधानाची ठरू पाहत आहे.