शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला सुदृढ आरोग्यासाठी ६०० महिला धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 13:31 IST

महिला दिनानिमित्त आयोजन

आॅनलाइन लोकमतचाळीसगाव, जळगाव, दि. ७ - ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सुदृढ आरोग्यासाठी शहरातील ६०० पेक्षा जास्त महिला रस्त्यावर धावणार आहेत. आरोग्यासाठी धावण्याचे महत्व याचा संदेश त्या देणार आहे.युगंधरा फाउंडेशन, देवरे फाउंडेशन तसेच जिजाऊ समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मॅरेथॉन स्पधेर्चे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस कवायत मैदानापासून पहाटे सहा वाजता स्पधेर्ला सुरुवात होईल. तेथून अंधशाळामार्गे तहसील कार्यालय, सिग्नल पॉईंटमार्गे तहसील कार्यालयापासून पोलीस कवायत मैदानावर पोहचेल. स्पधेर्चे उदघाटन व हिरवी झेंडी चाळीसगाव सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्ती सुनीता गिरडकर, स्मिता बच्छाव, डॉ. उज्वला देवरे, सोनल साळुंखे यांच्या उपस्थितीत दाखवली जाणार आहे. तसेच स्पधेर्नंतर मनोरंजनात्मक व संगीताचा कार्यक्रम होईल. महिलांनी मोठ्या संख्येने नावे नोंदवून स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकानी केले आहे. विजेत्या तीन महिला स्पर्धकांना आकर्षक बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आठ रोजी देखील पहाटे साडे पाच वाजता नाव नोंदवून सहभागी घेता येईल.

टॅग्स :Jalgaonजळगाव