शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आधारला पॅन लिंक नसेल तर सरकारला ५२ हजार कोटी लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 07:48 IST

५२ कोटींपेक्षा जास्त रिटर्नपासून लांब

-विजयकुमार सैतवाल जळगाव : वारंवार मुदतवाढ देऊनही आधार व पॅन कार्ड लिंक न करणाऱ्या नागरिकांच्या निष्काळजीपणाचा फायदा शासनाला होणार आहे. आयकर विभागाकडे एकूण नोंदणी झालेल्या करदात्यांपैकी एक कोटी ४७ लाख ७१ हजार ९८६ जणांनी आधार-पॅन कार्ड लिंक केलेले नाही, तर ज्या ५२ कोटींपेक्षा जास्त नागरिकांचे आधार-पॅन कार्ड लिंक आहे, मात्र ते आयकर रिटर्न भरण्यापासून अजूनही लांब आहेत. त्यामुळे या सर्वांना किमान एक हजार रुपये जरी कर लागला तरी सरकारी तिजोरीत ५२ हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम पडणार आहे.

कर चुकवेगिरी व बुडणारा सरकारी महसूल रोखण्यासाठी सरकारने आधार व पॅन कार्ड लिंक करण्याचा निर्णय घेतला. यासाठी ३० जून २०२३ ही अंतिम मुदत होती. देशातील एकूण ११ कोटी १७ लाख ७१ हजार ९८६ जणांनी आयकर खात्याकडे आयकर रिटर्नची नोंदणी केलेली आहे; मात्र त्यापैकी ९ कोटी ७० लाख जणांचे आधार-पॅन लिंक आहे. उर्वरित एक कोटी ४७ लाख ७१ हजार ९८६ जणांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड लागून त्यातूनही कोट्यवधींचा महसूल शासकीय तिजोरीत जमा होऊ शकतो.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डPan Cardपॅन कार्ड