शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव येथे ५१ फुटी रावणाचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 13:08 IST

आतीषबाजीने वेधले लक्ष

जळगाव : विजयादशमीनिमित्त एल. के. फाउंडेंशनतर्फे मेहरुण तलाव चौपाटीवर रावण दहन करण्यात आले. पर्यावरणाचा -हास टाळण्यासाठी लाकडाचा वापर न करता यंदा प्रथमच लोखंडी पाईपाचा वापर करुन रावणची प्रतिकृती साकारण्यात आली होती.सायंकाळी ७ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होऊन फटाक्यांच्या आतिषबाजीत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याहस्ते रावणाचे दहन करण्यात आले.या कार्यक्रमाला आमदार सुरेश भोळे, चंदूलाल पटेल, महापौर सीमा भोळे, उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे, महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे, माजी महापौर ललित केल्हे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या वेळी शहरवासीयांची मोठी गर्दी झाली होती.गेल्या सहा वर्षांपासून एल.के. फाउंडेशनतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. चार दिवसांपासून प्रतिकृती बनविण्याचे काम सुरु होते. यासाठी २५० किलो लोखंडी पाईप वापरण्यात आले आहेत.रावण दहनाच्या पार्श्वभूमीवर शिरसोलीकडून येणारी वाहतूक मोहाडी रस्त्याने वळविण्यात आली होती.

टॅग्स :DasaraदसराJalgaonजळगाव