शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

२१ लाख मतदारांची पडताळणी बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 12:20 IST

जळगाव : शासनाने मतदार यादी शुद्धीकरण मोहीम हाती घेतली आहे. त्यात जिल्ह्यातील ३४ लाख १२ हजार ६१७ पैकी आतापर्यंत ...

जळगाव : शासनाने मतदार यादी शुद्धीकरण मोहीम हाती घेतली आहे. त्यात जिल्ह्यातील ३४ लाख १२ हजार ६१७ पैकी आतापर्यंत १२ लाख ४८ हजार ७२६ मतदारांची पडताळणी करण्यात आली. अद्यापही २१ लाख ६३ हजार ८९१ मतदारांची पडताळणी बाकी आहे. त्यास केवळ महिनाभराची मुदत उरली आहे.अनेक मतदारांचा मृत्यू झाल्यानंतर अथवा स्थलांतर झाल्यानंतरही मतदार यादीतून त्यांचे नाव कमी केले जात नाही. त्यामुळे मतदार संख्या फुगलेली दिसते. तसेच अनेक मतदारांची माहिती अपूर्ण असते अथवा छायाचित्र नसते. त्यामुळे निवडणूक विभागाने मतदार यादी शुद्धीकरण मोहीम हाती घेतली आहे. त्यात मतदान केंद्र अधिकारी (बीएलओ) हे घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करीत आहेत.मतदार संख्येत होते घटसध्या मतदार यादी पडताळणीचेच काम सुरू असल्याने दोन ठिकाणी नाव असलेले अथवा मृत्यू झालेल्या मतदारांचे नाव वगळण्यात येत आहे. त्यामुळे मतदार संख्या कमी होत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन मतदार नोंदणीची विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे.केवळ ३६ टक्के काम पूर्णजिल्ह्यात एकूण ३४ लाख १२ हजार ६१७ मतदार आहेत. त्यापैकी आतापर्यंत केवळ १२ लाख ४८ हजार ७२६ मतदारांची म्हणजेच ३६ टक्के मतदारांच्या पडताळणीचे काम पूर्ण झाले आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव