शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४३ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:13 IST

जळगाव : जिल्ह्यात बुधवारी ४३ जणांना कोरोनाने बाधित झाल्याचे समोर आले आहे. त्यात शहरात १४ जण नवे बाधित आहे. ...

जळगाव : जिल्ह्यात बुधवारी ४३ जणांना कोरोनाने बाधित झाल्याचे समोर आले आहे. त्यात शहरात १४ जण नवे बाधित आहे. तर बुधवारी एकाच दिवसात १६९ जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात आता १०९१ उपचार घेत असलेले रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे बुध‌वारी एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झालेला नाही.

जिल्ह्यात बुधवारी २१५७ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. तर २२१९ रुग्णांच्या अँटिजन चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यातून हे बाधित रुग्ण समोर आले आहेत. एकूण रुग्णांपैकी फक्त ७७ रुग्णांवर आयसीयूत उपचार सुरू आहेत. दुसऱ्या लाट ओसरायला लागल्यानंतर आयसीयूतील रुग्ण संख्यादेखील सातत्याने कमी होत आहे. तसेच ऑक्सिजनची गरज असलेले रुग्णदेखील १९७ आहेत.

ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत एरंडोल १०२ आणि चाळीसगाव २०१ वगळता सर्व तालुक्यांमध्ये रुग्णसंख्या दोन आकड्यांमध्येच आहे. सर्वात कमी ॲक्टिव्ह रुग्ण हे फक्त १४ हे भडगाव तालुक्यात आहेत.