शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

४ दिवसात खड्डे बजुले नाही तर खड्ड्यात टाकणार : सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 17:57 IST

जळगाव तालुक्यातील असोदा - शेळगाव रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून या रस्त्यावरील खड्डे ४ दिवसात बुजले नाही तर तुम्हाला खड्ड्यात टाकीन, असा दम सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिका-यांना भरला.

ठळक मुद्देआढावा बैठकीत भरला अधिकाऱ्यांना दमअधिका-यांकडून होते पैशांची मागणीजळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचा घेतला आढावा

जळगाव : जळगाव तालुक्यातील असोदा - शेळगाव रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून या रस्त्यावरील खड्डे ४ दिवसात बुजले नाही तर तुम्हाला खड्ड्यात टाकीन, असा दम सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिका-यांना भरला.जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील कामांचा आढावा गुरुवारी त्यांनी जळगाव पंचायत समितीत घेतला. यावेळी ते बोलत होते.रस्त्यांची झालेली दुरवस्था, किरकोळ कारणांमुळे नामंजूर करण्यात येत असलेली शासकीय योजनांची गोरगरीबांची प्रकरणे, दाखल्यांसाठी सर्वसामान्यांची होणारी दमछाक आणि कामांची बिले मंजूर करण्यासाठी अधिकाºयांकडून पैशांची मागणी या मुद्यांवरुन गुलाबराव पाटील यांनी उपस्थित अधिकाºयांचे कान उपटले.

टॅग्स :Jalgaonजळगावpwdसार्वजनिक बांधकाम विभाग