शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

जळगाव जिल्ह्यातील डोलारखेडा वनक्षेत्रात ३९ गावठी बॉम्ब नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 22:50 IST

धोकेदायक वन्य प्राण्यांसाठी वढोदा वन क्षेत्रात पेरण्यात आलेले ३९ गावठी बॉम्ब सोमवारी न्यायालयाच्या आदेशाने डोलारखेडा ता.मुक्ताईनगर वनक्षेत्रात नष्ट करण्यात आले. वनअधिकारी, पोलीस दलाच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाने विशिष्ट कार्यप्रणालीनुसार हे बॉम्ब नष्ट केले.

ठळक मुद्देवन विभाग व पोलिसांच्या पथकाने केले नष्ट न्यायालयाने दिले होते आदेशवन विभागाने जप्त केले होते गावठी बॉम्ब

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१२ : धोकेदायक वन्य प्राण्यांसाठी वढोदा वन क्षेत्रात पेरण्यात आलेले ३९ गावठी बॉम्ब सोमवारी न्यायालयाच्या आदेशाने डोलारखेडा ता.मुक्ताईनगर वनक्षेत्रात नष्ट करण्यात आले. वनअधिकारी, पोलीस दलाच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाने विशिष्ट कार्यप्रणालीनुसार हे बॉम्ब नष्ट केले. शिकारीच्या वेळी वन्य प्राण्यांना गावठी बॉम्ब खाण्याचा मोह व्हावा यासाठी या बॉम्बला वरच्या भागात चरबी लावली जाते. हा बॉम्ब खाताच वन्य प्राण्यांच्या शरीराचे छिन्न विछिन्न तुकडे होऊन प्राणी दगावले जातात. वन विभागाने हे ३९ बॉम्ब जप्त केले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होता. न्यायालयाने हे बॉम्ब नष्ट करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे प्रमुख ईश्वर सोनवणे, प्रदीप बडगुजर, जुबेर शेख, रेवानंद साळुंखे, विनोद सूर्यवंशी, अजहर मिर्झा व विजय भोंबे यांनी डोलारखेडा, ता.मुक्ताईनगर वनक्षेत्रात नष्ट केले. यातील चार बॉम्बचे अवशेष काढण्यात आले असून ते तज्ज्ञांना पाठविण्यात येणार आहे.