शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात बनावट चावीने कुलूप उघडून लांबविली ३५ हजाराची रोकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 22:54 IST

बनावट चावीने घराचे कुलुप उघडून चोरट्यांनी छायाचित्रकार उपेंद्र गंभीर चव्हाण (वय ४८, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांच्या घरातून लग्नाच्या आॅर्डरची ३५ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. सातत्याने होणाºया चोºया, घरफोडी व दरोडा यामुळे शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

ठळक मुद्दे बंद घर केले चोरट्यांनी टार्गेटघरमालक गेले होते सुरतलारामेश्वर कॉलनीत घरफोडी 

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२५ : बनावट चावीने घराचे कुलुप उघडून चोरट्यांनी छायाचित्रकार उपेंद्र गंभीर चव्हाण (वय ४८, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांच्या घरातून लग्नाच्या आॅर्डरची ३५ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. सातत्याने होणा-या चो-या, घरफोडी व दरोडा यामुळे शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, उपेंद्र चव्हाण यांचा छायाचित्र काढण्याचा व्यवसाय आहे. रामेश्वर कॉलनीतील आदीत्या चौकात पत्नी आशा, मुलगी सिमरन, नेहा व मुलगा वंश अशासह ते एकत्र राहतात. साडूच्या मुलीचे लग्न असल्याने उपेंद्र चव्हाण हे परिवारासह २२ नोव्हेंबर रोजी सुरत येथे गेले होते. जातांना लग्नाच्या आॅर्डरचे अ‍ॅडव्हान्स घेतलेले ३५ हजार रुपये त्यांनी कपाटात ठेवले होते. घराशेजारी राहणारे अनिल सोनवणे यांनी शुक्रवारी चव्हाण यांना तुमचे घर उघडे असल्याची माहिती दिली. त्यांनी आम्ही बाहेरगावी असल्याने घरात जावून पाहणी करण्याचे सांगितले असता घरातील सामान अस्ताव्यस्त झालेला होता तर कपाटही उघडे होते. घरात चोरी झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी ही माहिती चव्हाण यांना दिली.वर्दळीच्या ठिकाणी झाली घरफोडीचव्हाण हे सुरत येथून शनिवारी दुपारी जळगावात दाखल झाले. घरातील कपाट ठेवलेली रक्कम तपासली असता गायब झाल्याचे लक्षात आल्याने चव्हाण यांनी लागलीच एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. काही कर्मचाºयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणीही केली. दरम्यान, चव्हाण यांचे घर अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी आहे. तरीही येथे चोरी झाली. चोरट्यांनी जातांना दोन्ही दरवाजे उघडे ठेवले होते.