शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

विना परवानगी डी.जे.वाजविल्याप्रकरणी आजी-माजी नगरसेवकासह ३२ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 13:11 IST

कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता श्रीराम नवमीनिमित्त मिरवणूक काढून क्षमतेपेक्षा डेसीबलचे वाद्य व डि.जे.चा वापर केल्याप्रकरणी नगरसेवक मुकुंदा भागवत सोनवणे, माजी नगरसेवक प्रशांत पाटील, कांचन सोनवणे, यांच्यासह ३२ जणांविरुध्द मध्यरात्री शनी पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, तीन डि.जे.जप्त करण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे सहायक पोलीस अधीक्षकांची कारवाईतीन डि.जे.जप्त

जळगाव : कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता श्रीराम नवमीनिमित्त मिरवणूक काढून क्षमतेपेक्षा डेसीबलचे वाद्य व डि.जे.चा वापर केल्याप्रकरणी नगरसेवक मुकुंदा भागवत सोनवणे, माजी नगरसेवक प्रशांत पाटील, कांचन सोनवणे, यांच्यासह ३२ जणांविरुध्द मध्यरात्री शनी पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, तीन डि.जे.जप्त करण्यात आले आहेत.गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये मुकुंदा भागवत सोनवणे, माजी नगरसेवक प्रशांत पाटील युवराज भागवत सोनवणे, गोविंदा कुंभार, प्रशांत सुरेश माळी, निलेश जोशी (सर्व रा.शनी मंदिर परिसर), संजय सूर्यवंशी, हरीष बडगुजर व इतर ५ ते ६ कार्यकर्ते दुसºया गुन्ह्यात निलेश शंकर तायडे, शुभम प्रल्हाद तायडे, रतिलाल संतोष सोनवणे, लिंबू राक्या चंद्रकांत सोनवणे, गणेश उर्फ बुच्या सुरेश सपकाळे, अजय शिरीष सोनवणे, मनोज सोनवणे व माजी नगरसेवक कांचन सोनवणे यांचे दिर (सर्व रा.वाल्मिक नगर) मयुर तायडे (रा.कांचन नगर) इतर १० ते १२ कार्यकर्ते तिसºया गुन्ह्यात रोहीत नरेंद्र कोळी, धीरज मंगल कोळी, गोलु जगन्नाथ कोळी (रा.वाल्मिक नगर), सम्राट मनी त्रिपाठी (रा.सुप्रीम कॉलनी), शिवपवन झंवर (रा.आयोध्या नगर), देवेश शेखर तिवारी (रा.चंदू आण्णा नगर), आकाश दशरथ डोळे (रा.हरिओम नगर), राहूल विनोद पासे (रा.काशिनाथ पाटील नगर), भूषण विलास सपकाळे (रा.तानाजी मालुसरे नगर), अतुल सखाराम पाटील (रा.मेस्कोमाता नगर) व शिवम पाटील (रा.मेस्को माता नगर) याच्यासह ८ ते १० कार्यकर्ते.  दरम्यान, डि.जे.चे वाहन क्र.एम.एच.०४ बी.यु.२९८९, एम.एच.१५ सी.के.७३१२ व एम.एच.४३ ए.डी.१३७१ जप्त करºयात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव