शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जळगावमधील तांबापुरात शॉटसर्कीटमुळे लागलेल्या आगीत ३० हजाराची रोकड जळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 20:50 IST

तांबापुरा परिसरातील संतोषी माता मंदिर परिसरात शुक्रवारी सकाळी दहा वाजता फिरोज खान रमजान खान यांच्या घरात शॉर्ट सर्कीट होऊन अचानक आग लागली. या आगीत घरातील ३० हजार रुपयाच्या रोकडसह संपूर्ण वायरींग, ए.सी. सोफा सेट, लॅपटॉप, घरगुती सामान, कपडे आदी साहित्य जळून खाक झाले. यात साधारण अडीच लाखाच्यावर नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देअडीच लाखाचे नुकसान लॅपटॉप, ए.सी.व सोफा जळून खाककष्टाची कमाई गेली

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,३ : तांबापुरा परिसरातील संतोषी माता मंदिर परिसरात शुक्रवारी सकाळी दहा वाजता फिरोज खान रमजान खान यांच्या घरात शॉर्ट सर्कीट होऊन अचानक आग लागली. या आगीत घरातील ३० हजार रुपयाच्या रोकडसह संपूर्ण वायरींग, ए.सी. सोफा सेट, लॅपटॉप, घरगुती सामान, कपडे आदी साहित्य जळून खाक झाले. यात साधारण अडीच लाखाच्यावर नुकसान झाले आहे.

फिरोज खान हे संतोषी माता मंदिराजवळ प्लॉट क्र.२६ मध्ये कुटुंबासह राहायला आहेत. वरच्या मजल्यावर रहिवास तर तळमजल्यावर हॉटेलचा व्यवसाय आहे. शुक्रवारी सकाळी फिरोज हे भाजी बाजारात खरेदीसाठी गेले होते तर पत्नीही कामानिमित्त बाहेर गेली होती. लहान मुलगी व आई घरी असताना अचानक शॉर्ट सर्कीट होऊन आग लागली. हा प्रकार पाहून फिरोज खान यांच्या आई घाबरल्या. नातीला घेऊन ते तातडीने खाली आले. लोकांना आगीची माहिती दिली. गल्लीतील लोकांनी मिळेल तेथून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग विझवत असतानाच फिरोज खान घरी आले. त्यांनीही लोकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले. 

कष्टाची कमाई गेलीरात्रंदिवस हॉटेलवर थांबून मेहनतीने कमावलेले ३० हजार रुपये या आगीत जळून खाक झाले. अन्य वस्तूही जळाल्या आहेत. सुदैवाने हॉटेलपर्यंत ही आग पसरली नाही. अग्निशमन दलाचा बंब पोहचण्याआधीच आग विझविण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अक स्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.