शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सैन्यदलात नोकरीचे आमिष दाखवित ३० लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 22:22 IST

भडगाव तालुक्यातील सहा जणांकडून घेतले प्रत्येकी ५ लाख रुपये

ठळक मुद्देसैन्यात नोकरीचे दाखविले आमिषप्रत्येकाकडून घेतले ५ लाख रुपयेभडगाव पोलीस स्टेशनला केला गुन्हा दाखल

आॅनलाईन लोकमतभडगाव,दि.२८ : नोकरीचे आमिष देऊन ६ जणांची ३० लाखात फसवणूक झाल्याची घटना तालुक्यातील वरखेड व भडगाव येथे घडली आहे. याबाबत भडगाव पोलिसात सुनील बाबूलाल पाटील (रा.वरखेड) यांच्या फिर्यादीवरून आरोपी हासुद्दीन चांदभाई शेख याच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .फिर्यादी व साक्षीदार यांच्या मुलांना सैन्यात नोकरी लावून देतो असे सांगून प्रत्येक ५ लाख रुपये असे एकूण ३० लाख रुपये घेऊन नोकरी लावून देण्याच्या बाबत संशयित आरोपीने खोटे दस्तऐवज दिले. हा प्रकार लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी पैसे परत मागितले असता आरोपीने उडवा उडवीचे उत्तरे दिले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर आरोपी हासुद्दीन चांदभाई शेख (रा. बहिस्ता बंगला हनुमान नगर, दौड रोड जि.अहमदनगर) याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :JalgaonजळगावBhadgaon भडगाव