शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

प्रतिबंधित क्षेत्रात २४ तास बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 12:25 IST

जळगाव : शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्याला आळा घालण्यासाठी ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आहेत, त्या ...

जळगाव : शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्याला आळा घालण्यासाठी ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आहेत, त्या भागाला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले असून तेथे कोणालाही येण्या-जाण्यास परवानगी नाही. सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलभ रोहन यांनी सोमवारी सकाळी प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन बंदोबस्तासोबतच रुग्ण संख्या, क्वारंटाईन केलेले रुग्ण व इतर नातेवाईक यांची माहिती घेतली. शहरात १५ ठिकाण प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.शहरातील लक्ष्मी नगर, नेहरू नगर, सम्राट कॉलनी, सिंधी कॉलनी, अक्सा नगर, जोशी पेठ, समता नगर, खंडेराव नगर, गोपाळपुरा, मारोती पेठ, गोधडीवाला सोसायटी आदीसह १५ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. या भागात पोलिसांचा २४ तास बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी समता नगरापासून प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करायला सुरुवात केली. विनाकारण शहरात फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याच्या सूचना बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. काही ठिकाणी ते स्वत: थांबून कारवाई करीत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव