शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

२२० गुणवंतांचा गौरवs

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 12:40 IST

जळगाव : जिल्हा दोडे गुर्जर संस्थानच्यावतीने रविवारी गुणवंत गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात समाजातील २२० गुणवंतांचा गौरव ...

जळगाव : जिल्हा दोडे गुर्जर संस्थानच्यावतीने रविवारी गुणवंत गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात समाजातील २२० गुणवंतांचा गौरव करण्यात आला.जळगाव दोडे गुर्जर संस्थांनची इमारत उभी राहण्यासाठी राजकीय मतभेद विसरून सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.अध्यक्षस्थानी अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी होते. जि. प. चे माजी अध्यक्ष गोरख पाटील, इंदिराताई पाटील, समाज जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, उपाध्यक्ष अशोक जाधव, सचिव डॉ. राधेश्याम चौधरी, आरोग्य सभापती दिलीप पाटील, डॉ. चंद्रशेखर पाटील, लकी टेलर, जि.प. सदस्य गोपाळ चौधरी, यशवंत पटेल (निझर), पी. सी. पाटील, वसंत चौधरी (धुळे), नंदकिशोर पाटील, शिवाजीराव पाटील, पन्नालाल पाटील, शिवाजी पाटील, (मुंबई), संजय पाटील (खारिया), देविदास पाटील (सुरत), कांतीलाल पाटील (औरंगाबाद) उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार प्रतिभा चौधरी, विजय पाटील, जनार्दन पवार, अ‍ॅड. प्रकाश पाटील, राजेंद्र पाटील, कवी रमेश जे.पाटील, ज्ञानेश्वर पाटील, निंबादास पाटील, शकुंलता पाटील, डॉ.सारिका पाटील, डॉ. दीपक पाटील, योगेश पाटील, मोहित पाटील, डॉ. गौरव सूर्यवंशी, संजय पाटील(खारिया), पुरुषोत्तम महाराज, सुशील महाराज, दीपमाला चौधरी, कमलाकर पाटील, पाणी फाऊंडेशन टीम निम ता.अमळनेर, डॉ प्रशांत पवार, पत्रकार विकास पाटील, साहित्यिक गिरीश पाटील, भरत चौधरी, गुणवंतांमध्ये गौरव संजय पाटील, वेदांत पाटील, लोकेश पाटील, निखिल पाटील, राहुल पाटील, मयूर पाटील, आशिष पाटील, गौरव वासुदेव पाटील, रोहित पाटील, सचिन पाटील, खुशी जाधव, काजल चव्हाण, महेंद्र पाटील, भूषण पाटील, शुभम पाटील याचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव