शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

200 रुपयांची नोट लवकरच चलनात

By admin | Updated: April 5, 2017 13:13 IST

रिझव्र्ह बँकेकडून लवकरच 200 रुपयांची नोट चलनात येणार असल्याची माहिती नंदुरबार जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक महेश प्रभू यांनी सांगितले.

नंदुरबार,दि.5- रिझव्र्ह बँकेकडून लवकरच 200 रुपयांची नोट चलनात आणली जाणार आहे. काही दिवसात या नोटेची छपाई सुरु होऊन महिनाभरात ही नोट चलणात येणार असल्याची माहिती नंदुरबार जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक महेश प्रभू यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.
नंदुरबार शहरासह तळोदा, शहादा, अक्कलकुवा आणि धडगाव शहर व तालुक्याच्या विविध भागात 10 रूपयांची नाणी स्विकारली जात नसल्याच्या तक्रारी गेल्या चार दिवसात सातत्याने वाढल्या आहेत़ 
10 रुपयांच्या नाण्याबाबत कोणतेही आदेश नाही
रिझव्र्ह बँकेने 10 रूपयांच्या नाण्यांना बंदीचे कोणतेही आदेश काढलेले नसताना अचानक सुरू झालेल्या या प्रकारामुळे नागरिक हैराण झाले आहेत़ हे प्रकार थांबवण्याची गरज असताना बँकांकडून ठोस प्रकारच्या कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े ग्रामीण भागातून येणा:यांना बसमध्ये किंवा इतर ठिकाणी मिळालेले 10 रूपयांचे नाणे खर्च करण्यासाठी किरकोळ व्यावसायिकाकडे गेल्यास ते नाणे घेण्यास थेट नकार कळवत आहेत़
बँकांकडून जनजागृती आवश्यक
 मोठे व्यावसायिकही हे नाणे स्विकारत नसल्याचे प्रकार शहरी भागात दिसून येत आह़े चलनात असलेले नाणे व्यवहारातून काढून टाकण्याच्या या प्रकारांमुळे नागरिकांची सर्वाधिक परवड होत असल्याने बँकांनी जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत जिल्ह्यातून व्यक्त होत आह़े 
दहा रुपयाचे नाणे चलणात कायम- महेश प्रभू 
10 रूपयांच्या नाण्यांना चलनातून काढण्याचे कोणतेही आदेश रिझव्र्ह बँकेचे नाहीत़ नंदुरबार जिल्ह्यात सुरू झालेला हा प्रकार खोडसाळपणा आह़े बँकांनी आपपल्या ग्राहकांना आणि व्यापा:यांना याबाबत समज द्यावी, 10 रूपयांचे नाणे हे चलनाचा अविभाज्य भाग असल्याचे नंदुरबार जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक महेश प्रभू यांनी ‘लोकमत’सोबत बोलताना दिली़   
200 रुपयांची नोट लवकरच
देशात लवकरच 200 रूपयांच्या नव्या नोटा येणार असल्याची माहिती त्यांनी दिली़ या नोटांची छपाई महिनाभरात पूर्ण झाल्यास त्या येत्या महिन्यात चलनात येतील असेही प्रभू म्हणाल़े